मराठा आरक्षणाच्या लढ्याला पिंपरीतून ताकद उभारणार : सतिश काळे
तीसर्या टप्प्यातील आंदोलनाची मराठा क्रांती मोर्चाकडून जय्यत तयारी पिंपरी, दि. २९ (पीसीबी) - राज्यभरासह देशभरात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा समाज बांधवांनी आंदोलनाचे रान उठवले आहे. मनोज जरांगे पाटील…
“रसिकांच्या पसंतीशिवाय गझल अपूर्ण असते!” – डॉ. शिवाजी काळे
पिंपरी, दि. २९ (पीसीबी) "रसिकांच्या पसंतीशिवाय गझल अपूर्ण असते! जेव्हा सामान्य माणूस आपल्या बोलण्यातून गझलमधील शेरांचे दाखले देईल, तो मराठी गझलेचा सुवर्णकाळ असेल!" असे भावोद्गार डॉ. शिवाजी काळे यांनी ज्ञानज्योती…
मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली माजी महापौर दत्ता दळवींना अटक
मुंबई, दि. २९ (पीसीबी) - भरसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याच्या आरोपाखील मुंबईचे माजी महापौर आणि शिवसेना नेते (उद्धव ठाकरे) दत्ता दळवी यांना पोलिसांनी आज अटक केली. त्यानंतर भांडूप…
नारायण तातू राणे आणि त्यांची दोन नेपाळी मुले…
मुंबई, दि. २९ (पीसीबी) : खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदाच नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली. नालायक शब्दावरुन राज्याचे राजकारण तापले होते. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राणे यांनी त्यांच्यावर टीका…
ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात ससूनचे डिन
पुणे, दि. २९ (पीसीबी) - पुणे येथील ससून रुग्णालयातील ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात पोलिसांनी धडाकेबाज तपास सुरु केला आहे. पुणे पोलिसांना या प्रकरणात आता ससून रुग्णालयाभोवती चौकशीचा फास आवळला…
येत्या नऊ दिवसांत काहीपण घडू शकते, शिंदे गटाच्या आमदाराची माहिती
मुंबई, दि. २९ (पीसीबी) - शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. तेव्हापासून शिंदे गटाच्या नेत्यांकडून लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याबाबत अनेकदा दावा करण्यात आला. मात्र,…
शिवसेनेच्या जागांवर दादांच्या राष्ट्रवादीचा डोळा, जागावाटपावरून महायुतीत फाटले
मुंबई, दि. २९ (पीसीबी) - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजप २६ जागांवर लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने १३ खासदार यांची उमेदवारी निश्चित केली आहे. मात्र…
क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य महान
पिंपरी, दि.२८ (पीसीबी)- क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले हे थोर समाजसुधारक, उत्तम लेखक,तत्त्वज्ञ आणि स्री शिक्षणाचे प्रणेते होते, त्यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य महान असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त उल्हास जगताप यांनी केले.…
अखेर मराठा आरक्षणावर तोडगा निघाला, नागपूर अधिवेशनात होणार शिक्कामोर्तब
मुंबई, दि. २९ (पीसीबी) - मराठा आरक्षणाच्या मु्द्यावरून महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलेलं आहे. आरक्षणासाठी लढा पुकारणारे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, अशी मागणी लावून धरली…
सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंना अटक
पुणे, दि. २९ (पीसीबी) - पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले यांच्यावर पुणे पोलिसात फसवणुकीसह पीएफमध्ये घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवले याच्या कोंढव्यातील सिंहगड सिटी स्कूलमधील…

