मतमोजणीच्या आधीच उघडली पोस्टल बॅलेट मताची पेटी ? एसडीएम सह इतर अधिकाऱ्यांचे निलंबन
बालाघाट,दि.३०(पीसीबी) - मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये पोस्टल बॅलेटमध्ये अनियमिततेबाबत काँग्रेसच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. बालाघाटचे उपविभागीय दंडाधिकारी गोपाल सोनी यांना निलंबित करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ.गिरीशकुमार मिश्रा यांनी सांगितले. जिल्हाधिकारी…
पुणे पेशवा फिल्म फेस्टिवल जल्लोषात संपन्न
पुणे,दि.३०(पीसीबी) - पुणे पेशवा फिल्म फेस्टिवल २०२३ (पर्व पहिले) तब्बल ४८ फिल्मची मेजवानी असलेला हा समारंभ उत्साहाने पार पडला. दिग्दर्शक प्रवीण भोळे, अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांच्या हस्ते उद्घाटन होऊन पुणेरी…
अजित पवार भेकड… शरद पवार गटाचा आरोप जिव्हारी लागल्याने सुनिल तटकरे भडकले, म्हणाले…
कर्जत, दि. ३० (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या बंडानंतर अनेक घाडामोडी घडल्या. अजित पवार यांच्या पाठीमागे अनेक आमदार असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील ५३ आमदारांपैकी ४३…
तब्बल २.१७ कोटी रुपयांची फसवणूक, महिलेला आणि कुटुंबातील सदस्यांना अटक
पिंपरी, दि. ३०(पीसीबी) - पिंपळे सौदागर येथील वितरण कंपनीची २.१७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या संशयावरून तामिळनाडूतील तिरुवल्लूर येथील एका महिलेला आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. कंपनीच्या…
दादांच्या राष्ट्रवादी कार्यालया समोर साहेबांच्या राष्ट्रवादीचे भव्य कार्यालय, शनिवारी उद्घाटन
पिंपरी, दि. २९ (पीसीबी) - आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका विचारात घेऊन शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी चिंचवड शहरात जोरदार तयारी सुरू केली आहे. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा…
डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करा, रवींद्र धंगेकर उतरले रस्त्यावर
पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन; ड्रग्ज माफीया ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी पुणे, दि. २९ (पीसीबी) : ड्रग्ज माफीया ललित पाटील प्रकरणाची सखोल चौकशी…
लोकसभा तोंडावर असताना मोदी सरकारचा मोठा निर्णय, ऐशी कोटी जनतेला पाच वर्षे मोफत अन्नधान्य
नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) - २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि ३० नोव्हेंबर २०२३ रोजी तेलंगणासह पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या फेरीपूर्वी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील…
जो मंत्रालयात ठाण मांडून बसतो त्याला पैसे मिळतात
मुंबई, दि. २९ (पीसीबी) - यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ७ डिसेंबरपासून सुरु होत आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. जो मंत्रालयात…
उद्यानांची दुरावस्था, अधिका-यांचे दुर्लक्ष; खासदार श्रीरंग बारणे
पिंपरी, दि. २९ (पीसीबी) : थेरगावातील लक्ष्मीबाई बारणे उद्यान, केजूदेवी बोट क्लब, खिंवसरा पाटील जलतरण तलावाची दुरावस्था झाली आहे. साहित्य अस्ताव्यस्थ पडले. ठेकेदार केवळ बीले उकाळण्याचे काम करत असून उद्यान…
राजस्थान निवडणुकित पैशाचा महापूर, ६९२ कोटींची रोकड जप्त
जयपूर, दि. २९ (पीसीबी) : राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर मतदानाची प्रक्रिया नुकतीच पार पडली. आता निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र, आता निवडणुकीदरम्यान पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला का? अशा…

