सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्याच्या सूत्रधाराची गोळ्या घालून हत्या

विदेश,दि.०७(पीसीबी) - बुधवारी (६ डिसेंबर) पाकिस्तानात आणखी एका दहशतवाद्यावर हल्ला झाला. भारतीय संरक्षण यंत्रणांच्या रडारवर असलेल्या एक दहशतवाद्याची पाकिस्तानच्या कराची शहरात हत्या करण्यात आली आहे. लष्कर-ए-तैय्यबा या संघटनेतील प्रमुख दहशतवादी…

PCB Admin PCB Admin

माहिती अधिकार कार्यकर्त्याने मागितलीदहा लाख रुपयांची खंडणी

पुणे, दि.७ (पीसीबी): एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने त्याच्या साथीदारासह धायरी येथील ईशा इंटरनॅशनल प्री स्कूल आणि गुरुकुल विद्यालयाच्या बांधकामाबाबत माहिती अधिकाराखाली अर्ज करून त्यांच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार…

PCB Admin PCB Admin

जितेंद्र आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत

मुंबई, दि. ७ (पीसीबी) : अजित पवार… राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आक्रमक नेते… या दोघांमध्ये मागच्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. हा वाद सुरु आहे…

PCB Admin PCB Admin

तीनही आमदारांचे आश्वासन हवेतच, पूर्वलक्ष्यी प्रभावाने सेवाशुल्क वसुली

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) : महापालिकेने पूर्वलक्ष्यी प्रभावाने सुरू केलेल्या कचरा सेवा शुल्क वसुलीच्या स्थगितीची राज्य शासनाने पावसाळी अधिवेशनात केलेली घोषणा हिवाळी अधिवेशन आले, तरी हवेतच राहिली. स्थगितीचा आदेश नसल्याने…

PCB Admin PCB Admin

पवना, इंद्रायणी, मुळा नदी प्रदुषणाबद्दल महापालिकेला एमपीसीबीची नोटीस

पिंपरी, दि. ७ (पीसीबी) : शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांच्या प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने (एमपीसीबी) महापालिकेला नोटीस बजाविली आहे. हरित लवादाच्या निर्देशानुसार संपूर्ण सांडपाणी प्रक्रिया न केल्याबद्दल…

PCB Admin PCB Admin

म्हाताऱ्या माणसाला का रागावतो म्हणत तरुणावर जिवघेणा हल्ला

पिंपरी, दि. ०६ (पीसीबी) - तू रोज म्हाताऱ्या माणसाला का रागवतो म्हणत तीन ते चार जणांनी एका 31 वर्षीय तरुणार कोयत्याने व दारूच्या बाटलीने मारहाण करत जिव घेण्याचा प्रयत्न केला.…

PCB Admin PCB Admin

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन…

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पिंपरी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे स. ११.०० वा. राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष मा. श्री.अजित दामोदर गव्हाणे…

PCB Admin PCB Admin

मटेरिअल खरेदी केले नाही म्हणून व्यावसायीकाच्या मशीन व गाडीची तोडफोड

भोसरी, दि. ०६ (पीसीबी) - माझ्याकडून मटेरिअल खरेदी का केले नाही म्हणून एका व्यावसायीकने दुसऱ्या व्यावसायीकाच्या मशीनची व गाडीची तोडफोड केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.5) गुळवेवस्ती येथे घडली आहे.…

PCB Admin PCB Admin

पीओके अर्थात पाकव्याप्त काश्मीर भारतातच भाग, तेथील २४ विधानसभेच्या जागा आरक्षित – अमित शाह

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) - पीओके अर्थात पाकव्याप्त काश्मीर हा भारतातच भाग असून तेथील २४ विधानसभेच्या जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.…

PCB Admin PCB Admin

पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

मोशी, दि. ०६ (पीसीबी) - पीएमपी बसने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 5) पहाटे सव्वा दोन वाजताच्या सुमारास देहू रस्ता मोशी येथे घडला. उस्मान…

PCB Admin PCB Admin