महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या सोन्याच्या मुकूटासह इतर दागिणे गहाळ
धाराशिव, दि. ६ (पीसीबी) : महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मंदिरात एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. देवीच्या सोन्याच्या मुकूटासह इतर दागिणे गहाळ झाल्याने खळबळ उडाली आहे. मंदीर संस्थांनानं उपविभागीय अधिकारी…
“भव्य किल्ले बनवा” स्पर्धेचे पारितोषिक वितरण; शहरातील ४३५ सोसायटयांचा सहभाग
पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड शहराला एक समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. शहरातील नागरिकांमध्ये आपल्या वैभवशाली इतिहासाविषयी जागृती व्हावी तसेच त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी…
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्तपद सुद्धा कंत्राटी पद्धतीने भरा
पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - शिक्षकांची कंत्राटी पध्दतीने भरती करणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेत आता आयुक्तसुध्दा कंत्राटी पध्दतीने भरा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर यांनी केली आहे. प्रसिध्दीपत्रकात ते म्हणतात,…
आठव्या भक्ती-शक्ती सायक्लोथॉनला उस्पूर्त प्रतिसाद
पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - इन्डो अथलेटिक्स सोसायटीतर्फे निगडी ते लोणावळा अशी दरवर्षी घेण्यात येणारी १०० किलोमीटर सायकलिंग स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद , संपूर्ण भारतातून १२०० हून आधीक जणांनी सहभाग घेतला.…
‘महापरिनिर्वाण’चा फर्स्ट लूक आऊट!
मुंबई, दि. ६ (पीसीबी) - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण हे संपूर्ण भारतासाठी प्रचंड शोकाचे होते. त्यांच्या निधनाने लाखों लोकांच्या हृदयात एक पोकळी निर्माण झाली. लाखों लोकांच्या भावनांना ओघ आला, त्यांनी…
रुपाली चाकणकर यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांवर कारवाई
पुणे, दि. ६ (पीसीबी) - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या समाजमाध्यमातील खात्यावर अश्लील मजकूर लिहिल्याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेने तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांचे मोबाइल संच जप्त केले…
शिवराज्याभिषेकासह रायगडाची कथा ऐकण्याची संधी
शुक्रवारपासून तीन दिवसीय व्याख्यानमाला पुणे, दि. ५ (पीसीबी) - छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या तीनशेपन्नासाव्या वर्षाचे औचित्य साधून शिवराज्याभिषेक आणि रायगडाची संपूर्ण ओळख करून देणाऱ्या व्याख्यानांचे आयोजन पुण्यात करण्यात…
शहरातील हवा प्रदुषण २० ते ३० टक्के कमी करण्याचे प्रस्तावित
पिंपरी, दि. ५ (पीसीबी) - वातावरणातील वाढत्या तापमानामुळे सजीव सृष्टीवर परिणाम होवून शारिरीक ताण वाढतो, अस्वस्थता जाणवते. यासाठी मानवी तसेच अन्य जीवांची जपणूक करणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड शहरातील तापमान…
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची एकमेकांवर मुक्तकंठाने स्तुतीसुमने
बीड, दि. ५ (पीसीबी) - महाराष्ट्र ज्यासाठी आतूर होता, तेच बीडमध्ये घडलं. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते, तसेच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे दोघे बहीण भाऊ एकाच मंचावर…
पिंपरी चिंचवड शहर भाजपा कामगार मोर्चा कार्यकारिणी जाहीर
पिंपरी, दि. ५ (पीसीबी)- कामगारांचे हित जोपासणे आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा उभारून कामगार आणि व्यवस्थापन यांच्यातील संवादाचे माध्यम म्हणून पदाधिकारी काम करतील. कामगारांच्या तक्रारीकडे लक्ष देवून व्यवस्थापनासमोर त्या कामगारांचे…

