भाजपचे धक्कातंत्र, राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी भजनलाल शर्मा

दिया कुमारी आणि प्रेमचंद्र बैरवा उपमुख्यमंत्री होणारनवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) - छत्तीसगड, मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्येही भाजपने धक्कातंत्र कायम ठेवत मुख्यमंत्रिपदासाठी नवीन चेहऱ्यालाच पसंती दिली आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी आता…

PCB Admin PCB Admin

माजी विरोधी पक्षनेते अमृत प-हाड यांचे निधन

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - भापजचे जेष्ठ नेते आणि पिंपरी चिंचवड माजी विरोधी पक्षनेते अमृत सोमाजी प-हाड (वय - ६५) यांचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे एक पत्नी,…

PCB Admin PCB Admin

काँग्रेसचे खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या २०० कोटींच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात पिंपरीत भाजपाचे आंदोलन

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - जिथे जिथे काँग्रेसची सरकारं असतात तिथे तिथे असे नेते काँग्रेस सरकारच्या माध्यमातून राज्याची, जनतेची लूट करतात. हा काँग्रेसचा गुणधर्मच आहे. याचा पुरावा आपल्याला नुकत्याच झालेल्या…

PCB Admin PCB Admin

जेसीबी कंपनीत चोरी; आठ लाखांचे पार्ट चोरीला

तळेगाव,दि.११(पीसीबी) - तळेगाव एमआयडीसी येथे असलेल्या जेसीबी कंपनीत चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात कामगारांनी कंपनीतून आठ लाख रुपये किमतीचे पार्ट संमतीशिवाय चोरून नेले आहेत. हा प्रकार सप्टेंबर 2023 ते…

PCB Admin PCB Admin

आमदार उमा खापरे यांची पिंपरी विधानसभा प्रभारी पदी नियुक्ती

पिंपरी,दि.११(पीसीबी) - विधान परिषद आमदार उमा खापरे यांची महाविजय २०२४ साठी पिंपरी विधानसभा प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार उमा खापरे यांच्यावर…

PCB Admin PCB Admin

भ्रष्टाचारी खासदार धीरज साहू यांचा पुतळा जाळला

पिंपरी,दि.११(पीसीबी) - झारखंड राज्यातील काँग्रेस खासदार धीरज साहू यांच्याकडे 300 कोटींची बेहिशोबी रोख मालमत्ता सापडली आहे. काँग्रेस पक्षाच्या या भ्रष्टाचारी खासदाराच्या विरोधात आज सोमवारी (दि.११):सकाळी 10 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर…

PCB Admin PCB Admin

आयुक्त साहेब, आणखी किती बळी घेणार ? – स्थायी समिती माजी अध्यक्षा सिमा सावळे यांचा सवाल

मेणबत्तीच्या कारखान्यातील अगितील नऊ बळी, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड शहरात तळवडे येथील एका मेणबत्तीच्या बेकायदा कारखान्याला आग लागली आणि निष्पाप नऊ…

PCB Admin PCB Admin

गाणं पाहून डोळ्यात पाणी आलं; अमोल कोल्हे ‘आला बैलगाडा’ गाणं पाहून झाले भावूक

महाराष्ट्र,दि.११(पीसीबी) - खासदार ‘डॉ. अमोल कोल्हे’ , डिजीटल मीडिया जर्नलिस्ट असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष राजा माने, गायक आनंद शिंदे, उद्योजक संतोष ठोंबरे, कृष्णा पंड्या तसेच मराठी ,हिंदी चित्रपट गोष्टीतील अनेक…

PCB Admin PCB Admin

द्रुतगती मार्गावर कंटेनर चालकाला लुटले

पिंपरी, दि.११ (पीसीबी) - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर रस्त्याच्या बाजूला कंटेनर उभा करून झोपलेल्या चालकाला तीन अनोळखी चोरट्यांनी लुटले. कंटेनरच्या केबिनचा दरवाजाचा काच फोडून आरोपी आत आले होते. ही घटना शनिवारी…

PCB Admin PCB Admin

“कवींनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे!

पिंपरी, दि.११ (पीसीबी) "संत हेदेखील मूळचे साहित्यिक होते. आपल्या भक्तिरचनांद्वारे त्यांनी प्रबोधन केले. त्यामुळे कवींनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे!" असे आवाहन विश्वरत्न इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक व्यंकटराव वाघमोडे यांनी…

PCB Admin PCB Admin