वायसीएम रुग्णालयातील कॅशियरचा सावळा गोंधळ उघड
बिलाच्या पावत्या एडीट करून करायचा पैशांचा अपहार पिंपरी, दि. १३ (पीसीबी) - वायसीएम रुग्णालयात वेगवेगळ्या विभागांच्या कॅश काउंटरवर नेमलेल्या तरुणाने रुग्णांच्या बिलाच्या पावत्या एडीट करून बिलाच्या रकमेचा अपहार केला. हा…
अल्पवयीन मुलाकडे सापडले पिस्टल
चिखली, दि. १३ (पीसीबी) - चिखली पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाकडून पिस्टल जप्त केले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 12) सायंकाळी रामायण मैदान, जाधववाडी, चिखली येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अंमलदा…
भाड्याने नेलेली कार परत न देता फसवणूक
पिंपरी, दि. १३ (पीसीबी) - भाड्याने नेलेली कार परत न देता कार मालकाची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 27 ऑक्टोबर ते 12 डिसेंबर या कालावधीत मोरवाडी, पिंपरी येथे घडला. याप्रकरणी…
पुरस्कार समाजिक कार्याची जबाबदारी वाढवते : बाबा कांबळे
कार्तिकी एकादशीनिमित्त वारकरी भूषण पुरस्काराचे वितरण आळंदी येथे हराळे वैष्णव धर्मशाळेच्या वतीने आयोजन पिंपरी, दि. १३ (पीसीबी) - वारकरी हे समतेचे पाईक आहेत. संतांची परंपरा, त्यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे…
नेत्यांना पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही – मनोज जरांगे पाटील
जालना, दि. १३ (पीसीबी) - मराठा आरक्षणासाठी उपोषण-आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील मागच्या दोन महिन्यांपासून चर्चेत आहेत. आंतरवाली सराटी येथे पोलिसांचा लाठीमार झाल्यानंतर ते चर्चेत आले. या लाठीमाराबाबत एक मोठी…
नदी सुधार प्रकल्पावर कार्यवाहीचे आदेश – उदय सामंत
नागपूर, दि. १३ (पीसीबी) - श्रीक्षेत्र आळंदी आणि श्रीक्षेत्र देहू या तीर्थक्षेत्रांना जोडणारी इंद्रायणी म्हणजे महाराष्ट्रातील पवित्र गंगा आहे.संपूर्ण देशभरातील भाविकांच्या श्रद्धास्थानी असलेली ही इंद्रायणी व पिंपरी-चिंचवडची जीवनवाहिनी असलेली पवना…
छगन भुजबळ यांच्यासह मुलगा पंकज आणि पुतण्या समीर विरोधातील बेनामी मालमत्तेप्रकरणाची तक्रार रद्द
मुंबई, दि. १३ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते छगन भुजबळ यांच्यासह त्यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर यांच्या व त्यांच्या मालकीच्या कंपन्यांविरोधात २०२१ मध्ये बेनामी मालमत्तेप्रकरणी दाखल…
पिंपरी चिंचवड महापालिकेत हजारो कोटींचा टीडीआर घोटाळा, आयुक्तांसह दहा-बारा अधिकारी घरी जातील – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा विधानसभेत गंभीर आरोप
पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेतील डोळे पांढरे होतील असा हजारो कोटींचा टीडीआर घोटाळा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर बोलताना चव्हाट्यावर आणला. सरकारची…
पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कष्टकऱ्यांना मायेची ऊब.
कष्टकरी कामगारांना ब्लॅंकेट चे वाटप. पिंपरी, दि. १३ (पीसीबी) - देशाच्या राजकारणात तब्बल पाच दशकावून अधिक काळ सातत्यपूर्ण यशस्वीरित्या कामगिरी बजावणारे देशाचे नेते पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सध्या…
संसदेत अधिवेशन सुरु असताना धुराच्या कांड्या फोडल्या…!
दिल्ली, दि. १३ (पीसीबी) - संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून आज लोकसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेचं कामकाज सुरू असताना दोन अज्ञात व्यक्ती सभागृहात शिरले. प्रेक्षक गॅलरीतून हे दोघे सभागृहात…

