हिंदवी परिवाराच्या ३०० शिवभक्तांनी पुर्ण केली दक्षिण दिग्विजय मोहीम!
मुंबई, दि. १४ (पीसीबी) - हिंदवी परिवार या संस्थेच्या ३०० शिवभक्तांनी तामिळनाडू राज्यात चेन्नई परिसरात जावून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिंजी किल्यावर जावून दक्षिण दिग्विजय मोहीम यशस्वी केली. हिंदवी परिवाराचे संस्थापक…
युवा संघर्ष यात्रेवर नागपूर येथे झालेल्या लाठीमारच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड महिला आक्रमक.
महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर यांच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निषेध आंदोलन पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - युवा संघर्ष यात्रेच्या नागपूर येथील समारोप समारंभात नागपूर पोलिसांकडून युवकांवर लाटी हल्ला करण्यात…
रेल्वे मार्गाच्या विस्तारीकरणासाठी डीपीआर करा, वंदे भारतसह विविध एस्कप्रेसला थांबा द्या
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - पनवेल ते पुणे रेल्वे मार्गावर लोकल आणि वेगवान रेल्वे गाड्या धावण्यासाठी नवीन रेल्वे मार्ग बनविण्याची आवश्यकता आहे. मार्ग विस्तारीकरण…
दोन हजार कोटींंच्या टीडीआर घोट्ळातील मूळ आरोपांना बगल देत आयुक्तांची सारवासारव
महानगरपालिकेचे हित विचारात घेऊन नियमानुसार व कायदेशीर प्रक्रिया राबवुनच प्रस्ताव मंजुरी दिल्याचा दावा पिंपरी, दि. १४ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या तब्बल दोन हजार कोटींच्या टीडीआर घोटाळ्यात मूळ आरोपांचा कुठलाही…
सरकारी आणि निमसरकारी असे तब्बल 17 लाख कर्मचारी संपावर
मुंबई, दि. १४ (पीसीबी) - जुनी पेन्शन लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले आहेत. पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी आणि निमसरकारी असे तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचं…
माजी नगरसेविका शोभा आदियाल यांचे निधन
पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिकेतील माजी नगरसेविका शोभाताई गुरमितसिंग आदियाल (वय - ६५) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने जुपिटर रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुले, एक…
माजी नगरसेविकेसह तिच्या पतीची आणि अन्य पाच जणांनागुंतवणुकीच्या बहाण्याने पावणेतीन कोटींचा गंडा
पुणे, दि. १४(पीसीबी) -विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्यास कमी वेळात मोठा परतावा देण्याच्या आमिषाने माजी नगरसेविकेसह तिच्या पतीची आणि अन्य पाच जणांना २ लाख ७६ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. आरोपींनी…
तळवडे आग दुर्घटनेतील आणखी २ महिलांचे आज निधन
पिंपरी, दि. १४ (पीसीबी)- पिंपरी चिंचवड परिसरातील तळवडे येथील कारखान्यात झालेल्या आग दुर्घटनेत जखमी रुग्ण प्रियंका यादव (वय ३२ वर्षे) यांचे रात्री पावणे दोन वाजता तर अपेक्षा तोरणे (वय १८…
डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
तळवडे, दि. १३ (पीसीबी) - डंपरच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या वडील व मुलाला जोरदार धडक दिली यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.12) सायंकाळी त्रिवेणीनगर, तळवडे येथे घडला…
कंपनी एचआर कडून कर्मचाऱ्याला मारहाण
खालुंब्रे, दि. १३ (पीसीबी) - कंपनी एचआरने इतर साथीदरांसह कंपनीतील कर्मचाऱ्याला लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. ही घटना खालुंब्रे येथे सोमवारी (दि.11) रात्री घडली. याप्रकरणी मंगलसिंग अरविंद सिंग…

