महापालिका निवडणुका आता पुढच्या वर्षीच
मुंबई , दि.८ (पीसीबी) -स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची सर्वोच्च न्यायालयातील याचिकेची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली आहे. ही सुनावणी ९ जानेवारीला…
भाजपला १६ लोकसभा मतदारसंघात भाकरी फिरवावी लागणार
पुणे, दि. ७ (पीसीबी) - महाराष्ट्रातील भाजपकडे असलेल्या पैकी विद्यमान १६ लोकसभा मतदारसंघात भाकरी फिरवावी लागणार असून उमेदवारीत बदल केला नाही तर या जागा धोक्यात येऊ शकतात असा धक्कादायक निष्कर्ष…
रोहित पवारच्या प्रश्नाला उत्तर द्यावं, इतका तो मोठा झालेला नाही, तो बच्चा आहे…
मोशी, दि. ७ (पीसीबी) : कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. काल पुण्यात कुख्यात गुंडाची हत्या झाली, त्यातील गुन्हेगारांना तातडीनं अटक करण्यात आली, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांना दिली. “रोहित…
” संत तुकाराम महाराजांचे १४ टाळकरी ” या विशेषांकाचे प्रकाशन
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) - डॉ. श्रीरंग गायकवाड संपादित ज्ञानबा तुकाराम या वर्षिकाचा " संत तुकाराम महाराजांचे १४ टाळकरी " या विशेषांकाचे प्रकाशन आज डॉ. सदानंद मोरे ( अध्यक्ष, महाराष्ट्र…
पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी, पाणीपुरवठा विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
स्मार्ट सिटीतील अधिकाऱ्यांना लिकेज सापडेना, नागरिकांचे आरोग्य धोक्यात पिंपरी, दि.७ ( पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून पाणीपुरवठ्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाही नागरिकांना ड्रेनेज मिश्रित पाणी प्यावे लागत असल्याचे चित्र…
“दु:खमुक्त मानवता हा साहित्याचा खरा हेतू!” – प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) "दु:खमुक्त मानवता हा साहित्याचा खरा हेतू असतो!" असे विचार ज्येष्ठ समीक्षक आणि ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी स्वामी समर्थ…
पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमित करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे नियमित करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही पिंपरी, दि. ७ (पीसीबी) - तत्कालीन आघाडी सरकारने पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांवर लादलेला झिजिया शास्तीकराचे भूत…
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र
पिंपरी, दि.७ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी अतिशय उत्तम पध्दतीने सांभाळल्यानंतर विशाल बाळासाहेब काळभोर यांची पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ…
रुपीनगर मधून दुचाकी तर चाकण मधून मोबाईल चोरीला
चिखली, दि. ७ (पीसीबी) - रुपीनगर मधून हॉटेल समोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना 25 डिसेंबर रोजी रात्री घडली. तर चाकण येथील माणिक चौकातून एका व्यक्तीचा मोबाईल फोन…
मित्राला मारहाण केल्याच्या गैरसमजातून तरुणावर तलवार आणि कोयत्याने हल्ला
पिंपरी, दि. ७ (पीसीबी) -मित्राला मारहाण केल्याचा गैरसमज करून घेत दहा ते अकरा जणांच्या टोळक्याने एका तरुणावर तलवार आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले.…

