वेश्या व्यवसाय प्रकरणी एकास अटक

चाकण, दि. ८ (पीसीबी) - वेश्या व्यवसाय प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई शनिवारी (दि. 6) सायंकाळी सव्वाचार वाजता करण्यात…

PCB Admin PCB Admin

“तुम्हाला मराठ्यांचं वाटोळं करायची सवय…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनोज जरांगेंचा संताप

जालना, दि. ८ (पीसीबी) - मराठा आरक्षणाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले होते, “मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहीजे, यात कुणाचंच दुमत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात एकमत…

PCB Admin PCB Admin

पिंपरी चिंचवड टीडीआर घोटाळा प्रकरणात थांबायला सांगितले – उपमुख्यमंत्री अजित पवार

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) - टीडीआर घोटाळा प्रकरणात पाणी मुरत असल्याचे मी मागेच सांगितले होते. याच विषयावर कालच माझे देवेंद्र फडणवीस यांच्याशीही बोलणे झाले. कुठेही नुकसान होत असेल आणि आमच्या…

PCB Admin PCB Admin

बिल्किस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला झटका

नवी दिल्ली, दि. ८ (पीसीबी) - सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारने दिलेला निर्णय रद्द केला आहे. बिल्किस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारचा निर्णय फिरवत दोषींची शिक्षा रद्द केली आहे. सर्वोच्च…

PCB Admin PCB Admin

आमदार अपात्रता निकाल उद्याच दिला जाणार ?

मुंबई, दि. ८ (पीसीबी) - शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यानंतर शिवसेनेतील आमदार आपत्रतेबाबत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर आता ही सुनावणी संपली असून…

PCB Admin PCB Admin

वाईन शॉप फोडून पाउण लाखाची विदेशी दारू चोरीला

दापोडी, दि. ८ (पीसीबी) - दापोडी येथे अज्ञाताने वाईन शॉप फोडून 77 हजारांची विदेशी दारू चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 6) सकाळी जुना पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथे राजा वाईन…

PCB Admin PCB Admin

सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावण्याचा बहाण्याने पाच लाखांची फसवणूक

तळेगाव दाभाडे, दि. ८ (पीसीबी) - सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पाच लाख सात हजार रुपये घेत फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी एकास अटक केली आहे.…

PCB Admin PCB Admin

भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला मारहाण

हिंजवडी, दि. ८ (पीसीबी) - हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेल्यानंतर हॉटेल मालकाला काहीजण मारहाण करत असल्याने तरुणाने ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यातून मारहाण करणाऱ्या टोळक्याने भांडण सोडवणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करत…

PCB Admin PCB Admin

दहा जानेवारीला आम्हाला श्रध्दांजली, मंत्री गुलाब पाटील यांच्या विधानामुळे खळबळ

मुंबई, दि. ८ (पीसीबी) - शिवसेना पक्ष फूटल्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. पक्षाविरोधात जाऊन भाजपाबरोबर गेलेल्या आमदारांना अपात्र ठरवावं, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. परंतु, सर्वोच्च…

PCB Admin PCB Admin

टीडीआर घोटाळ्यातून महायुती सरकार आणि भाजपाची प्रतिमा डागाळली, आयुक्तांवर कारवाईची अमोल थोरात यांची मागणी

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) - १५०० कोटींच्या टीडीआर घोटाळ्यातून महायुती सरकार आणि भाजपाची प्रतिमा डागाळणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी भाजपचे माजी शहर प्रवक्ते अमोल…

PCB Admin PCB Admin