मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस
मुंबई, दि. २४(पीसीबी) : मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांच्या अंतरवली सराटी गावाहून मुंबईच्या दिशेला पायी निघाले आहेत. त्यांचा पायी मोर्चा आज पुण्यात पोहोचला आहे. ते…
खोदकामात तोडलेली वीजवाहिनी दुरुस्त करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांना मारहाण; एकाविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे, दि. २४ जानेवारी २०२४: शिवाजीनगरमधील आकाशवाणी कॉलनीजवळ सुरु असलेल्या मेट्रो रेल्वेच्या खोदकामात तोडलेल्या भूमिगत वीजवाहिनीची दुरुस्ती करीत असताना महावितरणच्या दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी एकाविरुद् चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा…
“साहित्यिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे! – डॉ. राजेंद्र कांकरिया
पिंपरी,दि. २४ (पीसीबी) - "समाज आणि शासनाने विचारवंत, कलावंत आणि साहित्यिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला पाहिजे!" अशी अपेक्षा प्रा. डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी शांतिबन गृहरचना संस्था, चिंचवड येथे रविवार, दिनांक…
मावळमध्ये विकास कामांचा धडाका, खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते साडे एकविस कोटींच्या कामाचे भूमिपूजन
मावळ, दि. २४ (पीसीबी) - शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ तालुक्यात विकास कामांचा सपाटा सुरूच ठेवला आहे. अंदर मावळमधील डोंगरवाडी ते धनगर पठार अति दुर्गम भागातील नागरिकांसाठी रस्त्याच्या कामाचे…
चिन्मय मिशन संस्थेच्या ज्येष्ठ सेविका सुनीता नायडू यांचे निधन
पिंपरी, दि. २४ (पीसीबी)- चिन्मय मिशन संस्थेच्या ज्येष्ठ सेविका सुनीता मधुकर नायडू उर्फ अम्मा (वय 82) यांचे दिनांक 20 जानेवारी 2024 रोजी निधन झाले. अम्मांनी व त्यांचे पती कै. मधुकर…
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तरुणास अटक
तळेगाव दाभाडे, दि. २४ (पीसीबी) : घरात घुसून आणि मुली सोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली. ही घटना सोमवारी (दि. 22) रात्री नऊ वाजताच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे…
मंदिरात दर्शन घेण्यावरून एकास मारहाण; 14 जणांवर गुन्हा दाखल
रहाटणी, दि. २४ (पीसीबी) : समाज मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला 14 जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 22) सायंकाळी क्षत्रिय घांची समाज मंदिराजवळ रहाटणी येथे…
दारू प्यायला पैसे न दिल्याने तरुणास मारहाण
चऱ्होली, दि. २४ (पीसीबी) : दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता त्यासाठी नकार दिला. त्या कारणावरून पैसे न देणाऱ्या व्यक्तीच्या भावाला मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. 21) रात्री साडेदहा…
गुंतवणुकीच्या बहाण्याने 28 लाखांची फसवणूक
वाकड, दि. २४ (पीसीबी) : गुंतवणुकीच्या पाहण्याने एका सॉफ्टवेअर अभियंत्याची 28 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 15 नोव्हेंबर ते 23 जानेवारी या कालावधीत वाकड येथे ऑनलाइन माध्यमातून घडला.…
रासे गावात दारूभट्टीवर पोलिसांचा छापा
खेड, दि. २४ (पीसीबी) : खेड तालुक्यातील रासे गावात चाकण पोलिसांनी दारू भट्टीवर छापा मारला. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अंमलदार…

