गॅस रिफिलिंग प्रकरणी दोघांना अटक
चिखली दि. २५ (पीसीबी) - बेकायदेशीरपणे गॅस रिफिलींग केल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकने दोघांना अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) चिखली येथे करण्यात आली. भुजंगनाथ दिलीप पाटील (वय…
पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक
आळंदी, दि. २५ (पीसीबी) - पिस्टल बाळगल्याप्रकरणी दरोडा विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 24) रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास चाकण रोड, आळंदी येथे करण्यात आली. वीरभद्र…
रासे गावात दारू भट्टीवर चाकण पोलिसांचा छापा
खेड, दि. २५ (पीसीबी) - खेड तालुक्यातील रासे गावात चाकण पोलिसांनी दारूभट्टीवर छापा मारला. यामध्ये पोलिसांनी 40 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 24) रात्री करण्यात आली.…
शरीर साथ देईना, पाय सुजले, वात आला… ; जरांगेंच्या भाषणाने जनसमुदाय भावुक!
लोणावळा, दि. २५ (पीसीबी) - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आरपारची लढाई पुकारणारे मनोज जरांगे-पाटील यांचा विराट मोर्चा आता मुंबईकडे कूच करत आहे. काल रात्री लोणावळ्यातील मुक्कामानंतर आज सभा पार पडली. शेवटच्या…
तुम्ही झोपेत असताना पहाटे सव्वाचार वाजता मनोज जरांगेंची सभा
-मुंबईत मंत्र्यांचे बंगले, विमान बघायचे आहेत, ‘सामान्य मराठ्यांची ताकद दाखवायची वेळ आली’ पिंपरी, दि. २५ (पीसीबी) : मराठा नेते मनोज जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेला निघाले…
पार्थ पवार यांच्या भेटीला गुंड गज्या मारणे, राजकिय वर्तुळात मोठी खळबळ
पुणे, दि. २५ (पीसीबी) : कोथरुडमध्ये दहशत असलेला गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याने पार्थ पवार यांची भेट घेतली. मारणेने पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी…
आयकर रिटर्न भरणाऱ्या लोकांची संख्या गेल्या 10 वर्षात दुपटीने वाढून 7.78 कोटी
नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) - देशात आयकर रिटर्न अर्थात आयटीआर भरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. आयकर रिटर्न भरणाऱ्या लोकांची संख्या गेल्या 10 वर्षात दुपटीने वाढून 7.78 कोटी झाली आहे.…
अवघ्या एक हजारात अयोध्या दर्शन, भाजपची मोहिम
अयोध्या, दि. २४ (पीसीबी) : अयोध्येतील रामललाच्या मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर राम मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. आपले आराध्य प्रभू श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी राम भक्त अधीर होत आहेत. अयोध्येत…
‘’जल्लोष शिक्षणाचा २०२४’’ ला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद
पिंपरी, दि. २४ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘’जल्लोष शिक्षणाचा २०२४’’ कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचा जल्लोष आकाशाला भिडलेला पाहायला मिळाला. विद्यार्थी तसेच शिक्षकांनी या कार्यक्रमात उस्फुर्त…
उच्च न्यायालयाच्या नोटीसबद्दल मनोज जरांगें म्हणाले…
पुणे, दि. २४ (पीसीबी) - मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा जालन्याच्या अंतरवली सराटी गावाहून निघालेला मोर्चा आता पुण्यापर्यंत पोहोचला आहे. हा मोर्चा आता पुण्याच्या येरवडाला पोहोचला आहे. मनोज जरांगे…

