चाकण, आळंदी, राजगुरूनगर नगरपालिकांची मिळून स्वतंत्र महापालिका ?
चाकण, दि. २५ (पीसीबी) - खेड तालुक्यातील चाकण, राजगुरूनगर, आळंदी नगरपरिषद हद्दवाढीचे घोंगडे मागील सात ते आठ वर्षांपासून एकीकडे भिजत पडलेले असतानाच या तिन्ही नगरपरिषदांची आणि लगतच्या गावांची एकच महापालिका…
पिंपरी चिंचवड विविध उपनगरात प्रजासत्ताक दिनाच्या पुर्व संधेला सखोल स्वच्छता मोहीम
पिंपरी, दि. २५ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड ह प्रभाग क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत पिंपरीच्या विविध भागामध्ये सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पिंपरी चिंचवड मध्ये सफल स्वच्छता मोहिमेअंतर्गत हिंदुस्तान एंटीबायोटिक ग्राउंड ते…
सरकारी बाबूकडे १०० कोटींचे घबाड, ४० लाख रोकड, किलोभर सोनं… पैसे मोजून लाचलुचपतचे अधिकारी थकले
हैदराबाद ,दि. २५ (पीसीबी) - तेलंगणामधील एका सरकारी बाबूकडून कोट्यवधींचं घबाड जप्त करण्यात आलेय. एसीबीने तेलंगणातील सरकारी अधिकाऱ्याच्या घरी आणि कार्यलायात छापेमारी केली. यामध्ये मिळालेला काळं धन पाहून एसीबीचे अधिकारीही…
इंडिया आघाडीचा बट्याबोळ, ममता, भगवंसिंग मान नंतर नितीशकुमारांची वेगळी भूमिका
नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) - विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे निवडणुकीआधीच तीन तेरा वाजले असून पश्चिम बंगाल आणि पंजाबपाठोपाठ बिहारमध्ये या आघाडीचे बारा वाजण्याची नामुष्की येऊन ठेपली आहे. राष्ट्रीय जनता…
आणखी किती लोकांचे बळी घेणार, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळेंचा रोकडा सवाल
आगीत होरपळून मरणाऱ्यांच्या मृत्युला प्रशासनच जबाबदार, प्रसंगी आंदोलनाचा इशारा पिंपरी, दि. २५ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड शहरातील आगीच्या घटनांत बळी जाणाऱ्यांची संख्या पाहता हे महापालिका प्रशासन झोपा काढतेय का, असा…
मनोज जरांगे आणि शासन संघर्षाची नांदी, आझाद मैदानावर परवानगी नाकारली…
लोणावळा, दि. २५ (पीसीबी) - आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी निघालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये…
अजित गव्हाणे मित्र परिवाराकडूनमनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत
पिंपरी, दि. 25(पीसीबी )- मराठा आरक्षणासाठी भगवे वादळ घेऊन लाखो लोकांसह मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचे अजित गव्हाणे मित्र परिवाराच्या वतीने चिंचवड स्टेशन परिसरात जंगी स्वागत करण्यात आले.पुण्याहून पिंपरी…
दहशत माजविल्या प्रकरणी तडीपार गुंडास शस्त्रासह अटक
चिंचवड, दि. २५ (पीसीबी) - शस्त्र घेऊन परिसरात दहशत माजविल्या प्रकरणी तडीपार गुंडाला गुन्हे शाखा युनिट दोनने अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 24) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास मोहननगर…
विनापरवाना जनावरांची वाहतूक; दोघांवर गुन्हा दाखल
चाकण, दि. २५ (पीसीबी) -जनावरे वाहतूक करण्याचा कोणताही परवाना न घेता त्यांची वाहतूक केल्याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 24) आंबेठाण चौक, चाकण येथे…
घराच्या उघड्या दरवाजा वाटे मोबाईल फोन आणि कॅमेरा चोरीला
पिंपरी, दि. २५ (पीसीबी) - घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून चोरट्याने दोन मोबाईल फोन आणि एक कॅमेरा चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 24) सकाळी आठ ते साडेआठ वाजताच्या…

