Notifications रावसाहेब दानवे यांच्या घरात साप सोडण्याचा बसपाच्या कार्यकर्त्यांचा इशारा By PCB Author - August 5, 2018 0 564 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp जालना, दि. ५ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसपाच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिला आहे. या इशाऱ्यानंतर रावसाहेब दानवेंच्या जालन्यातील घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.