Notifications …तर एसबीआयची नेट बँकिग सेवा बंद होणार By PCB Author - October 13, 2018 0 474 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इंटरनेट बँकिग वापरणाऱ्या खातेदारांना १ डिसेंबरपर्यंत आपला मोबाइल क्रमांक बँक खात्याशी जोडून घ्यावा लागणार आहे. अन्यथा खातेदारांना नेट बँकिंग सेवा वापरता येणार नाही.