मुंबई, दि. २३ (पीसीबी) – गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बी वापरले जात आहेत. याची गणपतीला नव्हे, तर आपल्यालाच गरज असते. या सर्व गोष्टी टाळून पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करायला हवा, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली आहे. ‘वर्षा’ या आपल्या निवासस्थानी श्री गणेशाचे विसर्जन केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना डीजेला अप्रत्यक्षपणे विरोधच दर्शवला.
Home Notifications डीजेची गरज आपल्याला बाप्पाला नाही; पारंपारिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्र्यांचे...