मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रुपाली चाकणकर यांना राजीनामा देण्याचे आदेश

PCB Admin
0 Min Read

मुंबई, दि. २० – भोंदूबाबा अशोक खरात यांच्या बरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अनेक फोटो तसेच दोन दिवसांच्या बातम्यांची गंभीर दखल घेण्यात आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, असे आदेश खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
आज सायंकाळी स्वतः फडणवीस यांनी चाकणकर यांना वर्षा निवासस्थानी बोलावण्यात आले आणि राजीनामा देण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे,

Share This Article