‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील शेवट बदलणार का? डॉ अमोल कोल्हे यांनी दिले उत्तर

0
587
जुन्नर, दि.२१ (पीसीबी) – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. या मालिकेचे शेवटचे काही भाग दाखविण्यात येऊ नये अशी मागणी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केली होती. ही विनंती डॉ. अमोल कोल्हे यांनी स्विकारली अशी चर्चा होती. मात्र ही केवळ अफवा असल्याची माहिती स्वत: अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील संपूर्ण प्रवास ,मालिकेतील अनुभवां संदर्भात,वढू येथील निरोप समारंभाची संपूर्ण टिम सहित पार पडलेली पत्रकार परिषद.Lokmat Loksatta Sakal Abpmaza, IBNLokmat Maharashtra Times Maharashtra Desha महाराष्ट्र देशा Punyanagari Press news Zee24tas

Gepostet von Dr.Amol Kolhe am Samstag, 15. Februar 2020

स्वराज्यरक्षक संभाजी मालिका २.५ वर्षे सुरू असताना जगदंब क्रिएशन्स आणि झी मराठी वाहिनीने जबाबदारीने आणि नैतिक कर्तव्यभावनेने ही मालिका केली आहे.. माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या भावनेविषयी आदर आहे परंतु मुळातच काळजी घेतली असल्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून काही बदल करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण पूर्ण झाले असून काय दाखवायचे, काय वगळायचे हा निर्णय सर्वस्वी झी मराठी वाहिनीचा असेल! कृपया चुकीची बातमी दिली जाऊ नये ही विनंती . ESakal Zee24tas IBNLokmat Abpmajha Sarkarnama Loksatta Lokmat Pudhari Punyanagari Press news Thodkyat Maharashtra Times Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

Gepostet von Dr.Amol Kolhe am Freitag, 21. Februar 2020