राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू, राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता; राज्य ३१ मे पर्यंत लॉकडाऊनची शक्यता

0
299

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – राज्यात 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. काही निर्बंध कडक तर काही शिथील केले जातील, मात्र कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन वाढविण्याची गरज बहुतांश मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ३१ मे पर्यंत लॉकडाऊनवर आज शिक्का मोर्तब होईल.

ऑक्सिजन प्लँट मिशनसाठी 1हजार 100 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. 18 वर्षावरील लस बंद करत नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी नियोजन करण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता आहे. कोरोना आढावा आणि मराठा आरक्षण यावरसुद्धा महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता