…या दिवशी शरद पवार पंतप्रधान होतील – मुख्यमंत्री फडणवीस  

0
765

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – विरोधकांच्या महागठबंधनचा सोमवारी एक, मंगळवारी एक, बुधवारी एक असा पंतप्रधान असेल, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रविवारी पंतप्रधान असतील, कारण त्यादिवशी सुट्टी असते, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे लगावला.