मैत्रिणीकडे वाईट नजरेने पाहण्याचा जाब विचारल्याने तरुणाचा डोक्यात दगड घालून खून

0
467

पुणे, दि. २५ (पीसीबी) – माझ्या मैत्रिणीकडे वाईट नजरेने का पाहता? असा जाब विचारणाऱ्या तरुणाच्या डोक्या दगड घालून दोन जणांनी त्याचा खून केला. ही घटना रविवारी (दि.२४) सायंकाळच्या सुमारास पुण्यातील चंदन नगर परिसरात घडली.