मावळमधून लोकसभेसाठी पार्थ पवार यांची उमेदवारी निश्चित

0
752

मुंबई,  दि. २८ (पीसीबी) – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार  मावळ लोकसभा मतदारसंघातून  रिंगणात उतरणार असल्याचे  निश्चित मानले जात आहे.  पार्थ यांच्या उमेदवारीवर    लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, अशी माहिती विश्वसनीय  सूत्रांकडून मिळत  आहे.