भाजयुमो सोशल मीडिया भोसरी विधानसभा उपाध्यक्षपदी दिपक गुप्ता यांची निवड

0
843

भोसरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता युवा मोर्चा सोशल मीडिया भोसरी विधानसभा उपाध्यक्षपदी दिपक गुप्ता यांची निवड करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर भाजयुमो सोशल मीडिया शहराध्यक्ष राजेश राजपुरोहित यांनी त्यांची निवड केली आहे. भाजयुमोचे शहराध्यक्ष व नगरसेवक रवि लांडगे यांच्या हस्ते दिपक गुप्ता यांना निवडीचे पत्र देण्यात आले.