भाजप व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्ष पदी मनोज माने यांची निवड

0
495

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – भारतीय जनता पार्टी च्या व्यापारी आघाडीच्या उपाध्यक्ष पदी इंद्रायणी नगर येथील युवा  उद्योजक मनोज माने यांची नुकतीच निवड  करण्यात आली.

या निवडीप्रसंगी व्यापारी आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र चिंचवडे, मनोज रघुवंशी, युवा मोर्चा चे शंतनू जाधव , अमोल माने, शंकर आल्हाट, स्वप्नील माने आणि व्यापारी आघाडीचे सदस्य आदी उपस्थित होते.