‘फ्री काश्मीर’च्या पोस्टरवरुन देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटलांच ट्विट्स

0
488

मुंबई, दि.७ (बीपीसी) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या नाकाखाली लागणारे ‘फ्री काश्मीर’चे फलक कसे खपवून घेतात? असा सवाल करणारे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. तुमच्यासारखे जबाबदार नेते शब्दांचे भलते अर्थ लावून जनतेची दिशाभूल कशी करु शकतात, असा प्रश्न आपल्याला पडत असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटलांच्या ट्वीटला देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिल आहे.