प्रत्येकाने शाकाहारी व्हावे असे सांगू शकत नाही – सर्वोच्च न्यायालय

0
420

नवी दिल्लीदि. १२ (पीसीबी) – देशात प्रत्येकाने शाकाहारी व्हावे, असे आदेश देऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्यांना सुनावले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता थेट फेब्रुवारी २०१९ मध्ये होणार असल्याचेही न्यायालयाने सांगितले.