पुण्यातही भाजपाला जोरदार धक्का अपक्ष उमेदवार संगीता शेळके यांचा विजय

0
717

मावळ, दि.१० (पीसीबी) – मुंबई पाठोपाठ पुण्यातही भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. तळेगाव नगरपरिषद पोटनिवडणुकीत भाजपाला पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार संगीता राजेंद्र शेळके यांनी विजय मिळवला.

अपक्ष उमेदवार संगीता शेळके यांनी भाजपाच्या कृष्णा म्हाळसकर यांचा ७९५ मतांनी पराभव केला.