पिंपरी-चिंचवड शहर मनसेच्या वतीने तीन विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची निवड

0
1105

पिंपरी, दि. ६ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपरी, भोसरी, चिंचवड या तीन विधानसभा मतदारसंघांतर्गत विविध पदाधिकाऱ्यांची मंगळवारी (दि. ५) निवड करण्यात आली. पक्षाचे नेते राजेंद्र वागसकर, सरचिटणीस व पिंपरी-चिंचवड प्रभारी किशोर शिंदे, उपाध्यक्ष गणेश सातपुते, रणजित शिरोळे यांच्या हस्ते निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष निखील सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या शहराध्यक्षा अश्विनी बांगर तसेच पक्षाचे इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे

पिंपरी विधान सभा – पंकज दळवी – उपविभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक १४, आकाश राठोड – प्रभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक १०, सचिन गुरव – प्रभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक १४, बिपिन नाईक – प्रभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक १५, महेंद्र निशिगंध – प्रभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक १९, विनायक साळवी – प्रभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक १९, रोहीत मारणे – प्रभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक २१, सुधीर जंगम – प्रभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक ३०.

भोसरी विधान सभा – तेजस दाते – उपविभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक १, माऊली नलावडे- उपविभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक ७, रवी जाधव – प्रभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक २, किशोर अंभग -प्रभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक ८, तानाजी चोरमले – प्रभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक ११, सुरज जाधव – प्रभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक ११.

चिंचवड विधानसभा – विजय राऊत – उपविभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक २३, भाऊराव नाईक – प्रभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक २२, अनिल सांतव – प्रभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक ३१, राहुल पवार – प्रभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक ३२, सुजय शिदे – प्रभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक १७.

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना चिचंवड विधान सभा भाग्यश्री चिचोळे – उपविभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक २२, लता गावखरे -उपविभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक ३१/३२, सुप्रिया गायकवाड – प्रभाग क्रमांक १७ वॉर्ड अध्यक्ष, अनिता नाईक -उपविभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक २२/२७, सिमा परदेशी – प्रभाग क्रमांक २२ वॉर्ड अध्यक्ष, धनश्री महामुनी – प्रभाग क्रमांक २२ वॉर्ड अध्यक्ष, लक्ष्मी सुर्यवशी प्रभाग क्रमांक २२ वॉर्ड अध्यक्ष, वैशाली कोकाटे – प्रभाग क्रमांक १७ वॉर्ड अध्यक्ष.

पिंपरी विधानसभा – लक्ष्मी सैय्यद -उपविभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक – १८/१९, योगीता कांबळे – प्रभाग क्रमांक १४ वॉर्ड अध्यक्ष, संध्या कुलकर्णी – प्रभाग क्रमांक १८ वॉर्ड अध्यक्ष, अश्विनी कदम – प्रभाग क्रमांक १९, ममता लोहार – प्रभाग क्रमांक २१ प्रभाग अध्यक्ष, शोभा चावरीया -प्रभाग क्रमांक १४ प्रभाग अध्यक्ष, मंगल शिगारे – प्रभाग क्रमांक २१ प्रभाग अध्यक्ष, रेखा सुधीर जंम – प्रभाग क्रमांक ३० प्रभाग अध्यक्ष.

भोसरी विधानसभा – सारीका संतोष जाधव – उपविभागअध्यक्ष, दक्षता क्षीरसागर – उपविभागअध्यक्ष प्रभाग क्रमांक ३/४, सुनिता माळवदकर –उपविभागअध्यक्ष प्रभाग क्रमांक ११/८, अंजना कोकाटे – उपविभागअध्यक्ष प्रभाग क्रमांक १२/१३ष सुनिता जाधव – प्रभाग क्रमांक २ प्रभाग अध्यक्ष, अश्विनी नरसिगे – प्रभाग क्रमांक ३ वॉर्ड अध्यक्ष, दुर्गा पवार – प्रभाग क्रमांक ४ प्रभाग अध्यक्ष, दिपिका निफये – प्रभाग क्रमांक ३ वॉर्ड अध्यक्ष, सुचिता वाघमारे -प्रभाग क्रमांक ४ वॉर्ड अध्यक्ष, कमल शिदे – प्रभाग क्रमांक १२ वॉर्ड अध्यक्ष, वंदना अहिरे – प्रभाग क्रमांक १२ वॉर्ड अध्यक्ष, सरोज शिदे – प्रभाग अध्यक्ष प्रभाग क्रमांक १, मुमताज शेख – प्रभाग क्रमांक १२ वॉर्ड अध्यक्ष.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना नवनियुक्त उपविभाग अध्यक्ष – चंदन डफळ (प्रभाग क्रमांक २), रवि लाखपूरकर (प्रभाग क्रमांक ३), प्रकाश वाघमारे (प्रभाग क्रमांक ८), धीरज सुतार (प्रभाग क्रमांक १२), रोहित काळभोर (प्रभाग क्रमांक १३), रोहन कांबळे (प्रभाग क्रमांक १४), सुशील पोतदार (प्रभाग क्रमांक १५), प्रशांत ढाकोळ ( प्रभाग क्रमांक १७), अमित डेरवणकर (प्रभाग क्रमांक २२), रुपेश पाटसकर (प्रभाग क्रमांक २४), स्वप्निल तांबे (प्रभाग क्रमांक २९), प्रतीक लोखंडे (प्रभाग क्रमांक ३१), सुमीत कलापुरे (प्रभाग क्रमांक ९), बाबू आरेकर (प्रभाग क्रमांक १०), प्रवीण माळी (प्रभाग क्रमांक १६), आशिष खरात (प्रभाग क्रमांक १९), चैतन्य शिंगटे (प्रभाग क्रमांक १६), सोनू खिलारे (अध्यक्ष प्रभाग क्रमांक ९), सूरज तापकीर (संघटक प्रभाग क्रमांक ३ व ४), शुभम चौधरी (संघटक प्रभाग क्रमांक २३ व २४).