नेहरुनगर येथील संतोषीमाता चौकात चार मालवाहक ट्रकांची अज्ञातांनी केली तोडफोड

0
384

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – स्टॅण्डवर उभा असलेले चार मालवाहक ट्रकांची अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड करुन मोठ्या प्रमाणात नुकसान केले. ही घटना आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास पिंपरी नेहरुनगर येथील संतोषीमाता चौकात घडली.