डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची कमी केली – आनंदराज आंबेडकर

0
461

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबाबत वाद निर्माण झाला आहे. आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची कमी केल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे.