गीता महेंद्रु यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

0
193

पिंपरी, दि. ०४ (पीसीबी) – भोसरी चऱ्होली भाजपा मंडल अध्यक्षा गीता महेंद्रु यांचा वाढदिवस विद्यमान नगरसेविका सिमा सावळे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आज (दि. ०४) रोजी साजरा करण्यात आला.

यावेळी भाजपा माजी सरचिटणीस सारंग कामतेकर, सुवर्णा कामतेकर, आरती कापुरे, संदिप नलावडे, अनिकेत पोतदार, पिंपरी चिंचवड बुलेटीनचे (पीसीबी न्युज) संपादक अविनाश चिलेकर, कर्मचारी नितिन कोरे, विकास गायकवाड, प्रतिक कारळे, कौशिक आटवे, शिवानी धुमाळ, नुतन बनसोडे उपस्थित होते.