मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी आदरणीय माजी कॅबिनेट मंत्री राम शिंदे साहेब यांचा चिंचवड विधानसभेतील दौरा.

0
199

चिंचवड, दि. १९ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीतील दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजे पर्यंत प्रचार दौऱ्याचे नियोजन पुढील प्रमाणे ठरविण्यात आले आहे.

सकाळी 10 वाजता नामदार राम शिंदे साहेब यांचे सांगवी येथे आगमन आणि माता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन दौऱ्यास सुरुवात.

सकाळी 10.15 ते दुपारी 12.15 वाजे पर्यंत सांगवी परिसरातील प्रमुख लोकांच्या भेटी गाठी,

दुपारी 12.30 ते 2.30 काळेवाडी थेरगाव परिसरातील प्रमुखांच्या भेटी गाठी,

दुपारी 2.30 ते 3.30 राम शिंदे साहेब यांचे जेवण.

दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत. चिंचवड, रावेत परिसरातील प्रमुखांच्या भेटी गाठी.

सायंकाळी 6.30 वाजता चिंचवड गाव गणपती विसर्जन घाटा समोरील चिंचवडे फार्म या ठिकाणी होणाऱ्या मेळाव्या साठी उपस्थिती.