शहराच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध- महापौर रवि लांडगे….

वैद्यकीय विभागाच्या कामकाजाचा आढावा; सेवा गुणवत्तेत अधिक सुसुत्रता आणण्यावर भर *पिंपरी, दि. १० *:- पिंपरी चिंचवड शहरातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी…

PCB Admin PCB Admin

विरोधी पक्षाला दुय्यम स्थान दिल्यास तीव्र विरोध करणार- भाऊसाहेब भोईर

पिंपरी, दि. ९ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भाऊसाहेब भोईर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. चुकीच्या कामांना कधीही पाठिंबा दिला नसल्याचे त्यांनी…

PCB Admin PCB Admin

नारायण मेघाजी लोखंडे हे कामगारांचे पहिले वाली – पुरुषोत्तम सदाफुले

पिंपरी दि. ९ - कामगार सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काम करत होते, कामगारांना कुठलाही अधिकार प्राप्त होत नव्हता अशा १८९७ च्या कालावधीमध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांना एकत्रित केले आणि १० हजार…

PCB Admin PCB Admin

12 जिल्हा परिषद, 12 निकाल; कुठे-कुणाची सत्ता?

रायगडजिल्हा परिषदेचा निकाल-एकूण जागा 59जाहीर निकाल 50भाजप- 12शिवसेना- 16राष्ट्रवादी काँग्रेस- - 16शिवसेना ठाकरे गट - 5काँग्रेस -1 रत्नागिरीजिल्हा परिषदेचा निकाल- एकूण जागा : 56भाजप- 04शिंदे शिवसेना - 40राष्ट्रवादी अजित पवार…

PCB Admin PCB Admin