माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची कार्यकारी संचालकपदावरून हकालपट्टी; २५ लाखांच्या खंडणीचाआरोप
दि.१२(पिसीबी):मुंबईतील नामांकित लिलावती रुग्णालयात मोठी खळबळ उडाली असून माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना कार्यकारी संचालक पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या विश्वस्तांनी त्यांच्यावर खंडणी, धमक्या आणि अधिकारांचा गैरवापर…
अहमदाबाद विमान दुर्घटनेची धक्कादायक माहिती उघड पायलटनेच इंधन स्विच बंद केल्याचा संशय
दि.१२(पिसीबी):गेल्या वर्षी जून 2025 मध्ये घडलेल्या एअर इंडिया फ्लाइट 171 च्या भीषण विमान दुर्घटनेबाबत एक धक्कादायक दावा समोर आला आहे. या अपघातामागे तांत्रिक बिघाड नसून कॉकपिटमधील इंधन नियंत्रण स्विच जाणीवपूर्वक…
पुण्यातील एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये बी.एड प्रवेश परीक्षा अर्ज भरण्याची मुदत आता २४ फेब्रुवारी पर्यंत
दि. १२(पिसिबी):एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत कार्यरत असलेल्या एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ एज्युकेशन, पुणे (पिन – 411038) येथे शैक्षणिक वर्ष 2026–2028 साठी बी.एड प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम…
उच्च क्षमतेच्या नवीन वीज वाहिनीमुळे नागरिकांची वीज समस्येची चिंता दूर होणार-आमदार जगताप
पिंपरी, दि. १२ : चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी झालेल्या पुणे जिल्हा…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन…*
पिंपरी, १२ फेब्रुवारी २०२६ - छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा व व्यापक विचारांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १५ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शहरात विविध…
कामगार-विरोधी नवे ४ कामगार कायदे तात्काळ रद्द करण्याची मागणी – इंटकचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम
पिंपरी, दि. १२ : राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेस (इंटक) च्या वतीने आज अप्पर तहसीलदार कार्यालय, निगडी पुणे येथे कामगार, कर्मचारी व सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एकदिवसीय शांततामय व गांधीवादी आंदोलन…
पुण्यातील एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये बी.एड प्रवेश प्रक्रिया सुरू
दि. ११(पिसीबी)– एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई अंतर्गत कार्यरत असलेल्या एस.एन.डी.टी. कॉलेज ऑफ एज्युकेशन, पुणे (पिनकोड 411038) येथे शैक्षणिक वर्ष 2026-2028 साठी बी.एड प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थिनींनी लवकरात…
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी…
केंद्र सरकारला मीच पहिलं पत्र लिहिलं होतं की या अपघाताची पूर्ण चौकशी झाली पाहिजे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनावर त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. हा अपघात नसून घातपातच आहे, असा त्यांचा दावा असून याबाबत…
चाकण-तळेगाव वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार
चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्यातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक आणि कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. दररोज हजारो खासगी वाहने, मालवाहू ट्रक आणि कंटेनर या मार्गांवरून ये-जा करत असल्याने परिसरात नेहमीच…

