सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करा – डॉ. सुहास दिवसे

पिंपरी, पुणे (दि.१३ एप्रिल २०२४)लवकरच लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यामध्ये तरुणांनी मतदार नोंदणी करून भरघोस मतदान करावे आणि लोकशाही सुदृढ करावी. ग्रामीण भागांमध्ये मतदानासाठी उत्साह असतो मात्र शहरात निरुत्साह…

PCB Admin PCB Admin

राज ठाकरेंकडून मोदी नावाचा जप, कार्यकर्त्यांत मोठा संभ्रम

महाराष्ट्रामध्ये जो काही राजकीय व्यभिचार सुरू आहे त्याला राजमान्यता देऊ नका, असे आवाहन करतानाच महायुती बिनशर्त पाठिंबा दिल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेवरून पुन्हा एकदा चर्चा सुरू…

PCB Admin PCB Admin

घोर अपमान… स्टार प्रचारकांच्या यादितून भाजपने शिंदे, अजित पवार यांना वगळले

भाजपाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळले आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पत्रानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत केवळ स्वतःच्या…

PCB Admin PCB Admin

“विकसित भारताच्या वाटचालीत ज्येष्ठांचे मार्गदर्शन महत्त्वाचे!” – शंकर जगताप

पिंपरी, दि. १३- "स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर विकसित भारताच्या वाटचालीत ज्येष्ठांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरणार आहे!" असे विचार भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी श्री केदारेश्वर मंदिर प्रांगण, पेठ क्रमांक २४, निगडी प्राधिकरण…

PCB Admin PCB Admin

भाजपला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

पिंपरी, (प्रतिनिधी) :- भाजपला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी आणि ज्येष्ठ लोकनेते शरदचंद्र पवार साहेब व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ही वेळ आहे. त्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास…

PCB Admin PCB Admin

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पाला नागरिकांकडून विरोध

अंजनावळे येथील अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पाला नागरिकांकडून विरोध करण्यात येत आहे. मागील वर्षी सर्वेक्षणास आलेल्या कर्मचाऱ्यांना विरोध झाल्याने सर्वेक्षण झाले नाही. मात्र आता पुन्हा या परिसरात ग्रामसभेची मान्यता…

PCB Admin PCB Admin

कै आनंदाभाऊ युथ फाऊंडेशनतर्फे स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा

पिंपरी: चिंचवड वाल्हेकरवाडी येथील श्री स्वामी समर्थ मंदिर समिती, सांस्कृतिक मित्र मंडळ व कै आनंदाभाऊ युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा सप्ताह साजरा करण्यात आला.…

PCB Admin PCB Admin

पुणे : विद्यार्थ्यावर शिक्षकाने केली मारहाण; व्हायरल व्हिडीओमुळे पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे

पुणे : दि १२ एप्रिल (पीसीबी )-पुण्यातील एका शाळेतील महिला शिक्षक विद्यार्थ्याला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर पालकांनी पोलिस ठाण्यात धाव…

PCB Admin PCB Admin

खासदार बारणे यांना तीन लाखांहून अधिक मताधिक्य मिळालेच पाहिजे – दिनेश शर्मा

लोणावळा - निवडणूक देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. नरेंद्र मोदी यांना अभूतपूर्व मताधिक्याने पंतप्रधान करण्यासाठी प्रत्येक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हेवे-दावे, मतभेद बाजूला…

PCB Admin PCB Admin

मतदानाची शपथ घेऊन पिंपरी विधानसभा कार्यालयाकडून मतदान प्रशिक्षणाची सुरूवात…

लोकसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर मतदान व्यवस्था, मतदारांसाठी आवश्यक व्यवस्था तसेच ईव्हीएम मशिन व्हीव्हीपॅट तसेच इतर साहित्य योग्य व सुस्थितीत असल्याची खातरजमा करून मतदान प्रक्रिया सुलभपणे पार पाडावी, असे आवाहन २०६,पिंपरी…

PCB Admin PCB Admin