भाजप जाहीरनाम्यात पंतप्रधान मोदींच्या संकल्प पूर्तीचा रोडमॅप
दि १४ एप्रिल (पीसीबी )- पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपने आज प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात युवा, नारीशक्ती, गरीब, शेतकऱ्यांवर, उद्योजकता यावर भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित…
‘आयटीयन्स’चा ‘मोदी 3.0’ साठी खासदार बारणे यांना पाठिंबा
'आयटीयन्स'चा 'मोदी 3.0' साठी खासदार बारणे यांना पाठिंबा पिंपळे सौदागरमधील आयटी इंजिनिअर्सचा बारणे यांना निवडून आणण्याचा निर्धार दि १४ एप्रिल (पीसीबी )- पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी पिंपळे…
सांगलीl आघाडीत बिघाडी, विशाल पाटील अपक्ष लढणार ?
दि १४एप्रिल (पीसीबी )- सांगलीमध्ये काँग्रेसने बंडखोरी केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. विशाल पाटील यांच्या स्वीय सहायकाने विशाल पाटील यांच्यासाठी आज उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालतील निवडणूक कार्यालयातून घेतला आहे. त्यामुळे…
कायदेविषयक मोफत शिबिर संपन्न
पिंपरी, दि.१४एस.एन.बी.पी. विधी महाविद्यालय व पिंपरी - चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन आणि पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय मोफत कायदेविषयक शिबिर येलवाडीगाव, देहू येथे पार पडले.…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रत्येकाच्या जीवनात प्रेरणास्त्रोतापेक्षा कमी नाहीत – अजित गव्हाणे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी पिंपरी, दि.१४ :- जगातील आदर्श समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी लोकशाही शासनाचा स्वीकार केला. त्यासाठी एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य आणि त्यांची…
नवजात बालकांची तस्करी करणाऱ्या टोळीचा वाकड पोलिसांनी केला पर्दाफाश
दि १४ एप्रिल (पीसीबी )- चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवजात बालकांची तस्करी करणाऱ्या टोळीचा वाकड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सहा महिलांना वाकड पोलिसांनी अटक केली असून…
सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार
मावळ, दि १४ एप्रिल (पीसीबी )- बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर चार राऊंड गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. पहाटे 4.50 च्या सुमारास दोन अज्ञातांनी हा हवाई…
देशात भ्रष्टाचार ५४ टक्केनी वाढला
दि १४ एप्रिल (पीसीबी )- भ्रष्टाचाराचा भस्मासुर भारतात मोठ्या प्रमाणात फोफावत असून जगाच्या तुलनेत भारतातील भ्रष्टाचाराचे प्रमाण दुपटीने वाढत असल्याचे एका संशोधनात आढळून आले आहे. प्रत्येक दुस-या व्यक्तीने आपल्याला कुठल्या…
राज्यात महायुतीच्या जागांत घट होण्याचा अंदाज
दि १४ एप्रिल (पीसीबी )- देशात 400 हून अधिक जागा मिळवण्यासाठी राज्यात महायुतीचे मिशन 45 टार्गेट आहे. त्यासाठी भाजपने काँग्रेसमधील दिग्गज नेत्यांना आपल्या गोटात ओढले आहे. आता नरेंद्र मोदींना पुन्हा…
हल्ल्यातून मुख्यमंत्री थोडक्यात बचावले
दि १४ एप्रिल (पीसीबी )- आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपीचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांच्या रोड शोवर दगडफेक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री हा रोड शो सुरू असताना अचानक दगडफेक करण्यात…

