दिवसाला साडे चार हजारांचे उत्पन्न कमावण्याचे आमिष दाखवून नागरिकाची पाच लाखांची फसवणूक
दिवसाला साडेचार हजार कमवायचे आमिष दाखवून नागरिकाची सुमारे पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. हा सारा प्रकार 3 ते 6 एप्रिल 2024 या कालावधीत सांगवी येथे ऑनलाईन पद्धतीने घडला…
स्टॉक मार्केट मधून 30 टक्के नफा मिळवून देतो म्हणून नागरिकाची 30 लाखांची फसवणूक
स्टॉक मार्केटमधून 30 टक्के नफा मिळवून द्तो म्हणून एका नागरिकाची 30 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक 18 डिसेंबर 2023 ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत हिंजवडी येथे…
मॅरेज ब्युरोची ओळख पडली ४० लाखाला, सॉफ्टवअर अभियंता तरुणीची फसवणूक
विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेली ओळख संगणक अभियंता तरुणीला महागात पडली. चोरट्याने विवाहाच्या आमिषाने तरुणीची ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…
बोगस पत्रकारांचा सुळसुळाट; दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या मृत्यू प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून ठेकेदाराकडून उकळले ३० हजार रुपये
पोलिसांकडून होणाऱ्या त्रासापासून वाचविण्यासाठी व गुन्हा दाखल होऊ देणार नाही, अशी खोटी बतावणी करून दोन कथित पत्रकारांनी एका ठेकेदाराकडून २ लाखांची खंडणी मागत ३० हजार रुपये उकळल्याची धक्कादायक माहिती समोर…
सत्तेसाठी पक्ष फोडाणारे उद्या देश फोडायला मागे पुढे बघणार नाहीत
काँग्रेस प्रेम एकाशी, लग्न दुसऱ्याशी व संसार तिसऱ्याशी करतात तर भाजप कुणाचं फुटलं, कुणाचं फाटला, कुणाचा डिव्होर्स होत आहे, डिव्होर्स होत नसेल तर घ्यायला लावतात. तर काही घरफोडे पक्ष आहेत.…
महेशदादांचा आढळरावांना शब्द, भोसरीतून लाखाचे मताधिक्य देणार
आपल्या शब्दाला पक्केे असलेल्या आमदार महेश लांडगे यांनी भर सभेत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव यांना भोसरी विधानसभा मतदारसंघातून लाखाचे मताधिक्य देण्याचा शब्द दिला. शिरूरमधून लोकसभेला तीव्र इच्छुक, पण ही जागाच…
धैर्यशील मोहिते पाटलांचा भाजपला राम राम
अखेर माढा लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती स्पष्ट झाली आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी अखेर आपला निर्णय घेतला आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान,…
नितेश राणेंचा सरपंचांना दम
भाजपचे आमदार नितेश राणे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. सिंधुदुर्गमधील कणकवलीमध्ये येथे झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात नितेश राणे यांनी सरपंच आणि कार्यकर्त्यांना दम दिला. नितेश राणे म्हणाले की, "सरपंचांसह…
अभिनेता सयाजी शिंदे रुग्णालयात
अभिनेते सयाजी शिंदे यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. सयाजी शिंदे यांच्या छातीमध्ये दुखत असल्याने त्यांना 11 एप्रिल रोजी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं…
भाजपसाठी गुड न्युज, ताज्या अंदाजानुसार मिळणार इतक्या जागा…
लोकसभा निवडणूक 2024 पूर्वी केलेल्या सर्वेक्षणात आश्चर्यकारक निकाल समोर आले आहेत. टाइम्स नाऊ नवभारत या हिंदी वृत्तवाहिनीच्या जन गण का मन या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील आकडेवारी ही महाविकास आघाडीची चिंता वाढवणारी…

