क्रिप्टो मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत 23 हजारांची फसवणूक
हिंजवडी, दि. १५ (पीसीबी) - क्रिप्टो मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत एका व्यक्तीची 22 हजार 999 रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 21 फेब्रुवारी रोजी माण रोड, हिंजवडी येथे घडली. विनीत…
पलटी सम्राट आणि खोके सम्राटपेक्षा नटसम्राट कधीही चांगलं डॉ. अमोल कोल्हे यांचा अजितदादांवर प्रतिहल्ला
दि १५ एप्रिल (पीसीबी ) खेड - नटसम्राट म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केल्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे चांगलेच भडकले त्यांनी अजित पवार यांच्यावर…
वीर हेंजा नाईक क्रिकेट चषक २०२४ गुरव इलेव्हन संघाने पटकावला
दि १५ एप्रिल (पीसीबी ) - क्षत्रिय कोमरपंत समाज संघ आयोजित एक दिवसीय वीर हेंजा नाईक क्रिकेट चषक २०२४ गुरव इलेव्हन संघाने अण्णासाहेब मगर स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे रविवार, दिनांक…
मावळ लोकसभेच्या विकासासाठी, समस्या सोडवण्यासाठी ‘मशाल’ लक्षात ठेवा – संजोग वाघेरे पाटील
-- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा प्रचार दौरा -- खालापूर परिसरातील गावांमध्येदौर्यास उत्स्फूर्त प्रतिसाद ! शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी…
संजोग वाघेरे पाटील यांनी देहूरोड गुरुद्वारात घेतले दर्शन
शीख बांधवांची भेट घेऊन साधला संवाद मावळ, दि १५ एप्रिल (पीसीबी )- मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी देहूरोड…
न्यायव्यवस्था कमकुवत करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न , तब्बल २१ निवृत्त न्यायाधीशांनी CJI DY चंद्रचूड यांना पत्र
दि १५ एप्रिल (पीसीबी )- सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांच्या 21 निवृत्त न्यायाधीशांनी CJI DY चंद्रचूड यांना पत्र लिहिले आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की काही लोक दबाव निर्माण करून,…
अजित पवारांच्या टिकेवर डॉ. कोल्हेंचा ट्वीट करत अप्रत्यक्ष पलटवार..!
दि १५ एप्रिल (पीसीबी ) - शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चुरशीची होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढळराव यांचा प्रचार करताना डॉ. कोल्हेंवर नाव न घेता नटसम्राट म्हणत टीका…
खासदार डॉ. अमोल कोल्हे एक सुसंस्कृत राजकीय नेतृत्व – सुप्रिया सुळे
दि १५ एप्रिल (पीसीबी ) पुणे - शिरुर लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघ या दोनही मतदारसंघात महायुतीकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना व्यक्तिगत पातळीवर टीका करून घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.…
रा.स्व.संघातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
दि १४ एप्रिल (पीसीबी )- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली.…
नारायणगावच्या ग्रामस्थांचा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एकमुखी पाठिंबा
दि १४ एप्रिल (पीसीबी )- नारायणगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शिरुर मतदार संघाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना नारायणगावच्या ग्रामस्थांनी आपला एकमुखी पाठींबा जाहीर करत शिवनेरीच्या छाव्याला…

