अखेर भाजपचे सातारा लोकसभा उमेदवार उदयनराजेच
सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी अखेर जाहीर करण्यात आली आहे. महायुतीतून त्यांना उमेदवारी देण्यास उशीर होत होता. अखेर, आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पूर्वी दोन वेळा कमळ…
पवार, मुश्रिफ, चव्हाण यांच्यावर आता मोदी का बोलत नाहीत ? – संजय राऊत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व भ्रष्टाचारींना त्यांच्या पक्षात सामावून घेतलं आहे. त्यावर मोदी काहीच बोलत नाही. मोदी सर्व विषयांवर बोलतात. प्रश्न हा राजकीय किंवा गैरराजकीय नाही. प्रश्न तुमच्या वॉशिंग मशीनचा…
अज्ञात वाहनाने धडकेत पोलीस हवालदार सचिन नरोटे यांचा मृत्यू
चिंचवडमध्ये पोलीस हवालदार सचिन नरोटे यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई- बंगळुरू महामार्गावर घडली. अज्ञात वाहनचालक फरार असून त्याचा शोध पिंपरी-…
अजित पवार हे बारामतीचे ‘डमी’ उमेदवार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या बनलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून पवार आणि भाजपकडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महायुतीच्या उमेदवार अजित…
मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांना ‘लोकगौरव’ पुरस्कार
पुणे, दि. १५ (पीसीबी) - पुणे येथील लोकमान्य सोसायटीच्या वतीने महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांना ‘लौकगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. डीपी रस्त्यावरील पंडित फार्म येथे नुकत्याच…
जेसीबी चालकाला मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा
चिखली, दि. १५ (पीसीबी) - जेसीबी चालक जेसीबीने एका प्लॉट मध्ये लेवल करण्याचे काम करत होता. त्यावेळी तिथे आलेल्या चौघांनी जेसीबी चालकाला मारहाण करून जखमी केले. ही घटना शनिवारी (दि.…
भांडण मिटवण्यासाठी बोलावून घेत तरुणाला बेदम मारहाण
कासारसाई, दि. १५ (पीसीबी) - जुने भांडण मिटविण्यासाठी तरुणाला बोलावून घेत चार जणांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच तरुणाकडील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.…
आबा बागूल फडणवीस यांच्या भेटीला
महाराष्ट्र, दि. १५ (पीसीबी) - राजकीय वर्तुळात सध्या नाराजीचे सत्र दिसून येत आहे. भाजपासह महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्येही उमेदवारी न मिळाल्याने नाराजी दिसून येत आहे. अशात पुण्यातून एक मोठी बातमी समोर…
जागेच्या वादातून दोन गटात हाणामारी
चिंबळी, दि. १५ (पीसीबी) - जागेच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना शनिवारी (दि. 13) दुपारी आंबेडकर चौक, चिंबळी येथे घडली. याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा…
अग्रगण्य फायनान्स कंपनीच्या नावाने साडेचार लाखांची फसवणूक
पिंपळे निलख, दि. १५ (पीसीबी) - शेअर मार्केट आणि इतर फायनान्सियल सेवा क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या मोतीलाल ओसवाल कंपनीच्या नावाने एका महिलेची साडेचार लाखांची फसवणूक करण्यात आली. शेअर खरेदी करण्याच्या बहाण्याने…

