पुणे शहरात उद्या महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन

महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे, शिरूरचे उमेदवार डाॅ. अमोल कोल्हे आणि पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर गुरुवारी (१८ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्ताने महाविकास आघाडीच्या वतीने…

PCB Admin PCB Admin

अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली बूथ काबीज होण्याची भीती

मंचर : यंदाची निवडणूक ही फक्त आपल्या शिरुर मतदारसंघापुरती मर्यादित नाही तर ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निर्णयाक ठरणारी निवडणूक आहे. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती याच बरोबर लोकशाही वाचवण्यासाठी महत्वाची निवडणूक…

PCB Admin PCB Admin

मी सत्तेला हापापलेला माणूस नाही – अजित पवार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांना वेग आला आहे. विविध पक्षाच्या उमेदवारांसाठी स्टार प्रचारक मतदारसंघात जाऊन प्रचार सभा घेत आहेत. अनेक मान्यवरांच्या गाठीभेटी घेत आहेत. जास्तीत जास्त मतदान होऊन सर्वाधिक…

PCB Admin PCB Admin

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा घेतला आढावा;

पुणे दि.17: आज शिवसेना भवन पुणे येथे शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला, यामध्ये त्यांनी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांशी वैयक्तिक संवाद साधत त्या…

PCB Admin PCB Admin

पिंपरीतील जामा मशिदीच्या मुस्लिम बांधवांचा १०० टक्के मतदान करण्याचा निर्धार

"आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, शपथ घेतो की,आम्ही मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात,समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न…

PCB Admin PCB Admin

खराडीमधील ‘खालसा जीम’मध्ये मुलगा बुडाला

खराडी येथील ‘खालसा जीम’ मधील जलतरण तलावात एका १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा…

PCB Admin PCB Admin

महायुतीच्या नेत्यांचा शब्द ‘प्रमाण’ ; मावळात चालवणार फक्त ‘धनुष्यबाण’!

महायुतीच्या नेत्यांनी मावळ तालुक्याच्या विकासासाठी वेळोवेळी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे त्यांचा शब्द आमच्यासाठी प्रमाण आहे. त्यांच्या आदेशानुसार एकजुटीने व एकदिलाने फक्त 'धनुष्यबाण' चिन्ह चालविण्यात येईल, असा…

PCB Admin PCB Admin

अजित पवारांच्या हाती भोपळा, सी व्होटर सर्वेक्षणातील अंदाज

सीव्होटर आणि एबीपी न्यूज यांनी घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांतील संभाव्य चित्र समोर आलं आहे. या ओपिनियन पोलमधील अंदाजानुसार भाजप-महायुतीचे मिशन ४५ प्लसचे स्वप्न धुळीला मिळण्याची शक्यता आहे. कारण…

PCB Admin PCB Admin

पुण्यातील नऱ्हे परिसरात सौ सुनेत्रा वहिनी पवार यांचे जंगी स्वागत

दि, १६ एप्रिल - बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सौ सुनेत्रा वहिनी पवार यांचे पुण्यातील नऱ्हे गाव परिसरात नागरिकांकडून जंगी स्वागत. मोठ्या प्रमाणात नागरिकांनी उपस्थित राहत महायुतीच्या उमेदवार सौ सुनेत्रा…

PCB Admin PCB Admin

आंबेडकर जयंतीला लंडनमध्ये पार पडली आंतरराष्ट्रीय परिषद

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला एक मोठा उफक्रम पार पडला. 14 एप्रिल 2024 हा दिवस आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस आहे ठरला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे डॉ. बी.आर. आंबेडकर…

PCB Admin PCB Admin