एकनाथ शिंदे यांचे कॅशचे गोदाम सापडले होते म्हणून…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, असा धक्कदायक दावा ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. “आयकर विभागाची धाड पडली होती. सोबत येता की आत टाकू?…

PCB Admin PCB Admin

आता अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनासुध्दा क्लीन चिट

शिखर बँक घोटाळा प्रकरणात महत्त्वाची घटना घडली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) कथित घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. आर्थिक…

PCB Admin PCB Admin

सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्ती तब्बल 5,785.28 कोटीं रुपयांंची

तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. या लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते. निवडणूक लढवणारे उमेदवार आपल्या उमेदवारी अर्जासोबत संपत्ती आणि गुन्हे दाखल असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र…

PCB Admin PCB Admin

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किंती जागा मिळतील, सुषमा अंधारे यांनी सांगितले सत्य

लोकसभा निवडणुकीचा उत्सव देशभरात सुरु आहे. पहिला टप्पा १९ एप्रिलला पार पडला. तर पुढचा टप्पा २६ एप्रिलला पार पडणार आहे. अशात प्रचारसभांचा जोर सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या यांनी…

PCB Admin PCB Admin

खासदार श्रीरंग बारणेंच्या तुलनेत प्रतिस्पर्धी संजोग वाघेरे गरिब, १८ कोटींची संपत्ती

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीची माहिती दिली आहे. स्थावर आणि जंगम मालमत्ता मिळून १८ कोटी ४४ लाखांची मालमत्ता त्यांच्याकडे असल्याचे…

PCB Admin PCB Admin

केस मागे घे नाहीतर तुला उभी चिरून टाकतो म्हणत बहिणीलाच दिली धमकी

पुणे : केस मागे घे नाहीतर तुला उभी चिरून टाकतो म्हणत बहिणीलाच दिली धमकी; कुटूंबीयांनाही दिली खल्लास करण्याची धमकी तुम्ही जी पोलीसात केस दाखल केली ती मागे घ्या, तुम्ही केस…

PCB Admin PCB Admin

लहान मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मोठ्यांमध्ये जुंपली, परस्पर विरोधात गुन्हे दाखल

लहान मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मोठ्यांमध्ये जुंपली आहे. या भांडणात मोठ्यांनी कोयत्याने व लाठीकाठीने मारहाण केलीआहे. ही घटना रविवारी (दि.21) जाधववाडी, चिखली येथे घडली आहे. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल…

PCB Admin PCB Admin

आरोपीला पकडणा-या दोन पोलिसांच्या हाताला चावा

वाकड पोलीस ठाण्यातील बीट मार्शलवर असलेले पोलीस एका व्यक्तीच्या मदतीसाठी गेले. तरुणाने एका व्यक्तीला चाकूने मारून जखमी केले होते. त्याला पकडत असताना त्या तरुणाने दोन पोलिसांच्या हाताला चावा घेऊन पोलिसांना…

PCB Admin PCB Admin

मक्याच्या शेतात घेतले गांजाचे पिक; दहा फूट उंचीची 66 झाडे जप्त

चाकण जवळील आगरवाडी येथील एका शेतकऱ्याने चक्क मक्याच्या शेतात गांजाचे पिक घेतले. त्याने मक्याच्या शेतात 66 गांजाची झाडे लावली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी कारवाई करत 11 लाख 50 हजार रुपये किमतीचा…

PCB Admin PCB Admin

गाडी खरेदीच्या बहाण्याने नागरिकाची 4 लाख रुपयांची फसवणूक

ऑनलाईन गाडी विक्री करत असताना नागरिकाची तब्बल 4 लाख रुपयांचीफसवणूक केली आहे. हा प्रकार 1 जिसेंबर 2023 ते 22 एप्रिल 2024 या कालावधीत काळेवाडी येथील ड्रीम्स कार शोरूम येथे घडली…

PCB Admin PCB Admin