गुजराथचे अपात्र काँग्रेस उमेदवार नीलेश कुंभानी बेपत्ता
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे खाते उघडलं आहे. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्याने उर्वरित उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे बिनविरोध विजयी…
खासदार श्रीरंग बारणे अब्जाधीश, 132 कोटींचा मालमत्ता
पिंपरी : महायुतीचे मावळचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे अब्जाधीश आहेत. १३२ कोटी २३ लाख ९१ हजार ६३१ रुपयांची त्यांची मालमत्ता असून, पाच वर्षांत २९ कोटी ४२ लाख ८१ हजार ४९७…
जेवण पार्सल देण्यावरून हॉटेल चालक आणि ग्राहकांमध्ये हाणामारी, परस्पर विरोधात गुन्हे दाखल
जेवण पार्सल देण्यावरून हॉटेल चालक आणि ग्राहक यांच्यात वाद झाला. दोघांनी एकमेकांना मारहाण केली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना रविवारी (दि. 21) रात्री चाकण येथे…
कासारसाई धरणात तरुण बुडाला
मावळ तालुक्यातील कासारसाई धरणात पोहायला गेलेला एक तरुण बुडाला. ही घटना सोमवारी (दि. 22) दुपारी घडली. माधव हरगौरी सिंग (वय 17, रा. नाशीक एमआयडीसी) असे बदललेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या…
मोदीजी तुम्हाला सहा आणि योगींना सात भावंडे, जास्त मुलांसाठी मुस्लिमांवर टीका काय करता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहा भावंडं आहेत, तर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही सहा-सात भावंडं आहेत. त्यामुळे जास्त मुलं असल्या संदर्भात मुस्लिमांवर टीका करू नका, अशी आठवण काँग्रेसचे मुस्लिम नेते…
पार्थ पवार यांना वाय प्लस सुरक्षा
सध्या देशासह राज्यात निवडणुकीची धूम आहे. राजकीय पक्षांचे नेते आपापल्या उमेदवारांच्या प्रचारात गुंतलेले आहेत. महाराष्ट्रात सध्या तापमानात वाढ झालेली आहे, तरीदेखील उन्हाची पर्वा न करता ही नेतेमंडळी गाव-खेड्यात जाऊन लोकांना…
पार्थने चिंता करू नको, भाऊ म्हणून तुझ्या पराभवाचा बदला घ्यायला मावळात आलोय
मावळ लोकसभा मतदारसंघात सध्या अजित पवार विरुद्ध रोहित पवार असा सामना रंगताना पाहायला मिळत आहे. वाकयुद्धात पटाईत असलेले रोहित पवार हे नेहमीच आपल्या प्रतिस्पर्ध्यांना डिवचून जेरीस आणत असतात. आतादेखील रोहित…
लोकनीती 2024 निवडणूकपूर्व सर्वेक्षण | यावेळी भाजपसाठी स्पष्ट आणि मजबूत प्रतिस्पर्ध्याची कमी?
4 जून 2024 रोजी, लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीच्या दिवशी, भारतात सत्ता-विरोधी लाट येईल का? किंवा त्याच नेत्याच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात असलेला भारतीय जनता पक्ष (भाजप) एक निर्णायक क्षण…
हिंमत असेल तर स्टेज तुम्ही निवडा आणि समोरासमोर येऊन चर्चा करा – डॉ. अमोल कोल्हे
मंचर : विरोधक महागद्दार आहेत हे माहिती होत पण विरोध करण्याचा पोरकट बालिशपणा करत भेकडपणा करतील हे माहिती नव्हतं, अशा शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. महाविकास…
आर्ट ऑफ लिव्हिंग कडून “वोट कर पुणेकर” ह्या मोहिमेचा शुभारंभ!
पुणे आणि आसपासच्या मतदार संघातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगने अँप आणि वेबसाईट चे उद्घाटन केले. महा एनजीओ फेडरेशन आणि पेट्रोल डीलर्स असोसिएशन, पुणे देखील ह्या प्रयत्नांमध्ये सामील! आर्ट…

