तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक
पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडाला गुन्हे शाखा युनिट तीनने खेड तालुक्यातील शेळ पिंपळगाव येथून अटक केली. त्याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 23)…
अंमली पदार्थ विक्री प्रकरणी दोघांना अटक
अफूच्या बोंडाचा चुरा आणि अफिम विक्री प्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे…
धोकादायकपणे काढलेल्या गॅसची चढ्या दराने विक्री
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरून काढला. तसेच त्या गॅसची चढ्या दराने विक्री केली. याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई…
लखनऊ मध्ये २०० एकर जमीन कोणाची … मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा सवाल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या पैशांचं गोदाम सापडल्यामुळे ते भाजपाबरोबर जाण्यासाठी उतावीळ झाले होते, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी केला होता. या आरोपाला आता मुख्यमंत्री…
कृष्णराव भेगडे यांचे आशीर्वाद घेऊन बारणे यांचा तळेगावात प्रचार
तळेगाव दाभाडे, दि. 24 एप्रिल - पुणे जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप व…
संतप्त मतदारांनी नवनीत राणा यांना आडवून विचारला जाब
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. आज (२४ एप्रिल) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. तसेच दि. २३ एप्रिल रोजी श्री हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे अनेक…
विजयाला गुलाल उधळणार: संजोग वाघेरे
उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी जात असताना दुचाकी रॅली व संपूर्ण पदयात्रेत निष्ठावंत शिवसैनिकांचा "जय भवानी, जय शिवाजी", "छत्रपती शिवाजी महाराज की जय"अशा घोषणा देत उत्साह संचारत…
व्हिडीओ व्हायरल करत युवतीने केला मेट्रो कारभाराचा पंचनामा
सोशल मीडियावर अनेकदा प्रवासी त्यांच्या प्रवासातील चांगले वाईट अनुभव सांगताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी मेट्रोमध्ये तिकीट काढताना तिला आलेला वाईट अनुभव सांगताना…
पिंपरी चिंचवडमध्ये 25 लाखांची रोकड जप्त
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता देशभरात सुरु आहे. या आचारसंहिता काळात रोख रक्कम बाळगण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. आचारसंहिता काळात निवडणूक आयोगाचे पथक, पोलीस अन् आयकर विभागाची नजर बेकायदेशीर रक्कम बाळगण्यावर आहे.…
पुणे शहरात चौरंगी लढतीने रवींद्र धंगेकर अडचणीत
पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांचे टेन्शन वंचितचे वसंत मोरेंनी वाढवले होते. त्यातच आता असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमनेही भर टाकली आहे. एमआयएमकडून माजी नगरसेवक अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर केली…

