जो महाराष्ट्राला नडेल, त्याला महाराष्ट्र गाडेल – उद्धव ठाकरे
ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधानपदापर्यंत पोहोचवलं. त्यांना तुम्ही नकली सेना म्हणता. तुम्ही माझ्या नाही, महाराष्ट्राच्या पाठीत वार केला. भरभरून आशिर्वाद दिल्यानंतर देखील सगळे उद्योग-धंदे गुजरातला नेले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात प्रेमाने…
“अजित दादा तुम्ही शिव-शाहू – फुले आंबेडकर यांच नाव घेण्याचा नैतिक अधिकार गमावला- डॉ.अमोल कोल्हे यांची जोरदार टीका
शिवप्रताप गरुडझेप चित्रपटाच्या माध्यमातून डॉ.अमोल कोल्हे यांनी खोटा इतिहास सांगितल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर शिरूरच्या जाहीर सभेत डॉ. अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना खडे बोल सुनावले. अजित दादा…
मी फक्त डिफेन्सचा टॅब सांगितला तर, पाणबुडी गडगडली
शिरुर : महाविकास आघाडीचे शिरुर लोकसभेचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज पुन्हा प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लोकसभेतल्या कामकाजाची पोलखोल करत आणखी पुरावे सादर केले. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे…
शेठजी आणि भटजी यांची युती झाली की शोषण होत – प्रवीण गायकवाड
देशात शेठजी आणि भटजी यांची युती झाली की शोषण व्यवस्था निर्माण होते, अस महात्मा फुले सांगायचे. आज देशात मोदी आणि शहा हे तर राज्यात भटजी असल्याने, शेतीमालाला भाव मिळणार नाही,…
मावळ मतदारसंघात महायुतीच्या विजयासाठी एकवटले ओबीसी
पिंपरी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येताच 500 वर्षापासूनचे भारताचे स्वप्न पूर्ण केले. अयोध्येत रामलल्लाची स्थापना केली. तिहेरी तलाक पद्धत बंद करून अल्पसंख्यांक महिलांना न्याय दिला. गेल्या दहा वर्षात मोदी…
परशुराम जयंतीनिमित्त शुक्रवारी सुशील कुलकर्णी यांचे व्याख्यान
महाराष्ट्र ब्राह्मण सभा पुणे यांच्या वतीने परशुराम जयंतीनिमित्त दहा मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता प्राधिकरण चिंचवड सावरकर भवन मध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमची मुलं सुरक्षित आहेत का या विषयावर…
आढळराव लोकसभेची निवडणूक लढवायला इच्छुक नव्हते : रोहित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवारांना पक्षातील यांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला किंवा पक्षातील एका बड्या नेत्याला शिरूरची जागा लढवायची होती मात्र शिरूर लोकसभेचा सर्व्हे समोर आला तेव्हा त्या सर्वेमध्ये असं दिसलं की खा.…
जगभरातून ‘कोविशिल्ड’ लसचे साठे परत मागविले
ब्रिटनस्थित औषध उत्पादक कंपनी ॲस्ट्राझेन्काने करोनाच्या लशीचे जगभरातील साठे परत बोलाविले आहेत. भारतात ही लस ‘कोविशिल्ड’ या नावाने वितरित झाली होती. गेल्या आठवड्यात कंपनीने ब्रिटनमधील न्यायालयात या लशीच्या दुष्परिणामांबाबत कबुली…
मायावती भाजपच्या दबावाखाली, उत्तराधिकारी आकाश आनंदच्या सर्व जबाबदाऱ्या काढल्या
बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी त्यांचा भाचा आकाश आनंद यांच्याकडून सर्व जबाबदाऱ्या हिसकावून घेतल्या आहेत. बसप प्रमुखांनी आकाश आनंद यांना उत्तराधिकारी आणि राष्ट्रीय समन्वयक पदावरून मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास…
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
दि ८ मे (पीसीबी ) - ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.6) हिंजवडी फेज टू येथे घडला आहे. कुणाल कौसिक डे (वय 24 रा.माण, मुळशी)…

