खासदार बारणे यांनी पनवेलमध्ये डॉक्टर आणि वकिलांशी साधला ‘नमो संवाद’
पनवेल, दि. 8 मे - डॉक्टर व वकील या दोघांचे समाजासाठी मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्याशी स्वतंत्र चर्चा करून त्यांच्या समस्या सोडवण्यात येतील तसेच मागण्यांची पूर्तता देखील करण्यात येईल, अशी…
मतदानाच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातील सुरक्षा व्यवस्थेचा दीपक सिंगला यांचेकडून आढावा
पुणे दि.9- लोकसभा मतदार संघाच्या निवडणूकीसाठी सोमवार १३ मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने तसेच प्रत्यक्ष मतदानावेळी आवश्यक पोलीस यंत्रणेच्या आराखड्याबाबत मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदिती…
अदानी-अंबानी यांंच्यावरचे लक्ष वळविण्यासाठीच मोदींची भाषा बदलली – शरद पवार
वाई, दि. ९ (पीसीबी) : आतापर्यंत अदानी आणि अंबानी यांची नावे कोणाबरोबर जोडली होती. ते कोणाचे दोस्त आहेत अशी चर्चा सगळीकडे होत असताना त्याची चर्चा पुन्हा पुन्हा होऊ नये व…
शेअर खरेदी विक्रीच्या भाड्याने महिलेची पाच लाखांची फसवणूक
शेअर मार्केटमध्ये शेअर आणि आयपीओ खरेदीच्या बहाण्याने गुंतवणूक करण्यास सांगत महिलेची 4 लाख 97 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार एक फेब्रुवारी ते 26 एप्रिल या कालावधीत पिंपरी गाव येथे…
मतदान झाल्यानंतर वारजे येथे गोळीबार करणारा सराईत गुन्हेगार पिंपरी चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात
वारजे परिसरात मतदान संपल्यानंतर दहशत पसरविण्यासाठी गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोनने पिंपरी मधून अटक केली. आरोपीकडून गोळीबार केलेले पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. सिद्धप्पा…
रामायण, महाभारत वाचून मोठा झालेला अश्विन अमेरिकेच्या निवडणूक रिंगणात
भारतात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. सात टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी येणार आहे. भारताबरोबर यावर्षी अमेरिकेत निवडणूक होत आहे. अमेरिकेतील निवडणुकीत अनेक भारतवंशीय रिंगणात उतरले आहेत.…
शिपायाच्या नावावर ९५ लाखाचं कर्ज, मॅनेजरच्या नावावरही कोटींचं कर्ज.
शिरुर | शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या भैरवनाथ सहकारी पतसंस्थेत चाललेल्या गैरप्रकारांचा पाढा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वाचून पतसंस्थेच्या ठेवीदारांना सावध केले…
पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेनेत अनिल परब, वरुण सरदेसाई यांच्या नावाचा विचार
मुंबई : शिक्षक, पदवीधरच्या निवडणुकांसाठी ठाकरेंच्या सेनेकडून नावांची चाचपणी सुरु आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई आणि कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचे उमेदवार लवकरच जाहीर होणार आहेत. मुंबई पदवीधर…
अदानी-अंबानींचा टेम्पो भरून काळा पैसा, पंतप्रधान मोदी करतात काय ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांच्यासह काँग्रेसवर आर्थिक गैरव्यहाराचे आरोप केले आहेत. या आरोपांनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी मागणी केली आहे की,…
पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती आळेंना लाचखोरीचा गुन्हा
राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचलनालयाचे संचालक तेजस मदन गर्गे आणि नाशिक येथील पुरातत्त्व विभागाच्या सहाय्यक संचालक आरती मृणाल आळे यांच्यावर दीड लाखांच्या लाच प्रकरणात लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.…

