विकासाला खीळ घालण्यासाठी विरोधक गैरसमज व असंतोष पसरवत आहेत – श्रीरंग बारणे
कळंबोली, दि. 9 मे - मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी खारघर आणि कळंबोली शहरात महायुतीच्या वतीने भव्य बाईक रॅली…
सायन्स पार्क, तारांगण येथील कॅण्टीनच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा ?
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चिंचवड येथील पिंपरी-चिंचवड विज्ञान केंद्र (सायन्स पार्क) आणि तारांगण येथील कॅण्टीनची निविदा महापालिकेप्रमाणे ऑनलाईन प्रसिद्ध न करता संबंधित सायन्स पार्क व तारांगणच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करून लिफाफा…
यावसायिकाला रस्त्यात अडवून चौघांकडून मारहाण
दि ९ मे (पीसीबी ) - व्यावसायिकाला रस्त्यात अडवून चौघांनी दगडाने मारहाण करत जखमी केले आहे. ही घटना बुधवारी (दि.8) पिंपरी येथे घडली आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात मायकल डॉमनी…
बालविवाह प्रकरणी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल
दि ९ मे (पीसीबी ) - अल्पवयीन मुली सोबत लग्न केल्याप्रकरणी पतीसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 14 जुलै 2023 ते 7 मे 2024 या…
ट्रकच्या धडकेत अपंग व्यक्तीचा मृत्यू
दि ९ मे (पीसीबी ) - अपंग व्यक्ती आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली. यामध्ये अपंग व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सात मे रोजी रात्री अकरा…
जाब विचारला म्हणून तरुणाला चाकूने भोकसले, एकाला अटक
गाडीला कट मारल्याचा जाब विचारला म्हणून तरुणाच्या पोटात चाकूने भोकसले आहे. ही घटना बावधन येथे मंगळवारी (दि.7) घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी सर्वेश दिलीप दिवार (वय 40 रा.कोथरूड) याला अटक…
भुमकर चौकात मिक्सरची कारला धडक; कारचालकाचा मृत्यू
भुमकर चौक वाकड येथे भरधाव मिक्सरने एका कारला धडक दिली. त्यामध्ये कार चालकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 8) दुपारी पावणेतीन वाजताच्या सुमारास घडली. अजिंक्य विजयकुमार खोत (वय 43)…
नोकरीच्या आमिषाने तरुणीची दोन लाखांची फसवणूक
कंपनीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणीची दोन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना जानेवारी ते मे 2024 या कालावधीत वाकड आणि हिंजवडी येथे घडली. प्रदीप उर्फ विक्रांत राजू भोसले…
भाडेतत्त्वावर नेलेली कार परस्पर विकून फसवणूक
भाडेतत्त्वावर नेलेली कार मालकाच्या परस्पर विकून कार मालकाची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार ऑक्टोबर 2023 मध्ये खेड तालुक्यातील महाळुंगे येथे घडला. याप्रकरणी मयूर सिराज शेख (वय 31, रा. महाळुंगे, ता.…
कपडे बदलतानाचे आक्षेपार्ह फाेटाे काढून प्रियकराला पाठविणारी युवती पोलिसांच्या जाळ्यात
पुणे शहरातील एका नामांकित अभियांत्रिक महाविद्यालयाचे वस्तीगृहात राहत असलेल्या तरुणीने तिच्या साेबत राहणाऱ्या तीन मैत्रिणींचे नकळत कपडे बदलतानाचे आक्षेपार्ह फाेटाे काढून ते तिच्या प्रियकरास पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.…

