तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक
दि ८ मे (पीसीबी ) - तडीपार गुंडाला भोसरी पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 7) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास पवार वस्ती, दापोडी येथे करण्यात आली. बॉबी उर्फ…
हायवा ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
दि ८ मे (पीसीबी ) - हायवा ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.6) हिंजवडी फेज टू येथे घडला आहे. कुणाल कौसिक डे (वय 24 रा.माण,…
सोन्याच्या दुकानातून मॅनेजर ने चोरले 12 लाखांचे दागिने
दि ८ मे (पीसीबी ) - सोन्याच्या दुकानात मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने दुकानातून तब्ब्ल 12 लाख रुपयांचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना 4 मार्च 2024 ते 7 मार्च…
घरगुती, व्यावसायिक सिलेंडर मधून गॅस चोरी करणाऱ्या तरुणाला अटक
घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडर मधून चोरून गॅस काढून तो चढ्या दराने विक्री करणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखा युनिट पाचने अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 6) रात्री साडेआठ वाजता…
शाहू महाराजाना पाडण्यासाठी १०० कोटी घेऊन मुख्यमंत्री हॉटेलात बसले होते …
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका करतानाच अनेक आरोपही केले आहेत. चोरलेल्या धनुष्याला विजयी करण्यासाठी शिंदे गट पैसे वाटप करत आहे. कोल्हापूरला शाहू…
मावळ लोकसभेचे प्रतिनिधीत्व करण्याची एक संधी द्या – संजोग वाघेरे
देहूरोड, (प्रतिनिधी) - माझ्यासारख्या सामान्य उमेदवाराचा पराभव करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघात मोठमोठे सेलेब्रिटी आणि नेते विरोधकांना आणावे लागत आहेत. मावळ लोकसभा मतदार संघातील जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. या…
सरोजिनी बाबर चौगुले यांचा वीर जिजामाता पुरस्काराने सन्मान
ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी प्राधिकरण येथे कार्यक्रमाची सुरुवात सकाळी नऊ वाजता पारंपरिक खेळाने सुरू झाली यामध्ये साडे चारशे पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेत विटी दांडू, लगोरी, गोट्या, तिरंदाजी, वूडबॉल,…
कॅश व्हॅन गाडी मधून 4 कोटी 70 लाख रूपयांची रोकड जप्त
देशभरासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा नुकताच पार पडला. दरम्यान, कोणताही गैरप्रकार घडू नये, म्हणून पोलीस यंत्रणा सतर्क आहे. अशातच पवई पोलिसांकडून मोठी कारवाई…
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना विशाल नगर पिंपळे निलख येथे घडली. रवींद्र बाळकृष्ण लंगोटे (वय 39, रा. खामगाव, जि. बुलढाणा) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात…
ताथवडे येथे घरातून 10 मोबाईल फोन चोरीला
ताथवडे येथे एका घरातून चोरट्याने दहा मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 7) सकाळी सात ते आठ वाजताच्या कालावधीत अशोक नगर मधील नवले हाईट्स येथे घडली. प्रथमेश वासुदेव…

