परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत १५ मे ला महासत्संग मेळावा
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पिठाधीश परमपुज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ मे २०२४ ला सनीज वर्ल्ड, पाषाण-सुसगाव रोड , सुसगाव, पुणे येथे महासत्संग मेळावा संपन्न होत…
मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे ठेवलेली स्ट्राँगरूम सील
मावळ लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून मतदानासाठी वापरलेली ईव्हीएम यंत्रे तसेच टपाली मतपेट्या आज बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये तयार करण्यात आलेल्या स्ट्राँग…
गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांचा वाढदिवस पिंपरी चिंचवड मध्ये जल्लोष
गुरुदेव श्री श्री रविशंकर जी यांच्या ६८ व्या वाढदिवसा निमित्ताने आर्ट ऑफ लिव्हींग पिंपरी चिंचवड परिवारातर्फे १३ मे रोजी रुद्रपूजा, सत्संग व महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड…
रसायनयुक्त पाणी इंद्रायणीत
रसायनयुक्त पाणी इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याने पुन्हा एकदा पाण्यावर मोठ्या प्रमाणात तवंग (फेस) आला आहे. मागील सलग तीन दिवसांपासून नदीतील पाण्यावर मोठ्या प्रमाणात तवंग येत आहे. दरम्यान, इंद्रायणी नदीत…
जिरेटोपावरून नवीन वादाला तोंड फुटले …
वाराणसी येथून नामांकन दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी मोदी यांच्या डोक्यावर चढवलेल्या जिरेटोपावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या…
कमी टक्केवारी कोणाच्या पथ्यावर, सट्टा बाजार वाघेरेकडे झुकलेला ?
दि १४ मे (पीसीबी ) - मावळ लोकसभा मतदारसंघात गतवेळेपेक्षा म्हणजे २०१९ पेक्षा तब्बल चार टक्के मतदान कमी झाल्याने त्याचा फटका कोणाला बसणार याची चर्चा जोरदार सुरू आहे. मावळ लोकसभा…
रस्त्यावर पार्क केलेल्या ट्रकला धडकून दोघांचा मृत्यू
रस्त्यावर पार्क केलेल्या ट्रकला एका दुचाकीची जोरदार धडक बसली. त्यामध्ये दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 13) मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास मुंबई-बेंगलोर महामार्गावर, ओंकार ब्रिजवर बावधन येथे…
क्रेनच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
क्रेनच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 12) सकाळी अकरा वाजता विप्रो सर्कल, फेज दोन हिंजवडी येथे घडला. अमोल राठोड असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी संदीप…
दोन कुटुंबामध्ये वाद; परस्पर विरोधात गुन्हे दाखल
तरुणी इतर व्यक्ती सोबत फिरत असल्याच्या रागातून तरुणाने तिच्याशी भांडण केले. यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना रविवारी (दि. 12) सकाळी…
कट मारल्याने मद्यपीने केली दोन वाहनांची तोडफोड
कट का मारला असे म्हणत एका मद्यपीने दोन वाहनांची तोडफोड करत एकास मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 12) रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुटकेवाडी चौकात…

