संजोग वाघेरेंच्या विजयाचे फलक मावळात, पुण्यात महाआघाडीच्या फलकातून वाघेरे गायब
मावळ लोकसभा निवडणुकीतील मतदानानंतर दोन्ही उमेदवारांकडून विजयाचे दावे केले जात आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी एक लाख ७२ हजारांनी विजयाचा दावा केला असून त्यांच्या विजयाचे फलक लागले आहेत.…
चिंचवड विधानसभेसाठी संदीप चिंचवडेंची मोर्चेबांधनी सुरू
मावळ लोकसभा मतदारसंघीलत मतदान संपत नाही तोच आता चार महिन्यांवर आलेल्या विधानसभा मतदारसंघाची मोर्चेबांधनी अनेक इच्छुकांनी सुरू केली आहे. चिंचवडगाव येथील माजी नगरसेवक आणि पेशाने वकिल असलेल्या संदीप चिंचवडे यांनी…
विधानसभा निवडणुकिपूर्वी राज ठाकरे होतील शिवसेनाप्रमुख
मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत अनेक राजकीय अंदाज बांधताना, गौप्यस्फोटांची मालिकाही केली. सध्याची राजकीय स्थिती बघता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकनाथ शिंदे…
पावणे दोन लाखांनी जिंकणार – संजोग वाघेरेंचा दावा
मावळ लोकसभा मतदारसंघातून आपणच जिंकणार असल्याचा दावा महाआघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी केला आहे. प्रतिस्पर्धी श्रीरंग बारणे यांना कोणत्या मतदारसंघात लीड मिळेल यांचाही अंदाज वाघेरे यांनी त्यांच्या पध्दतीने केला…
अमरावतीत ५०० रुपयांच्या ८ बनावट नोटा
अमरावती : शहरातील बाजारपेठेत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा मोठ्या प्रमाणात आल्याने व्यापारी आणि ग्राहकांच्या अडचणीत वाढ झाली आहे.गेल्या पंधरा दिवसांत पाचशेच्या तब्बल २८ बनावट नोटा चलनात आल्याचे निदर्शनास आले आहे.येथील…
महादेव अॅप प्रकरणात बॉलीवूडमधील अनेक जण रडारवर, नारायणगावातील कारवाईने खळबळ
देशभर गाजत असलेल्या महादेव बेटिंग अॅपचे पुणे कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नारायणगावात पोहचले. या ठिकाणी नारायणगाव येथील एका बड्या व्यापाऱ्यासह सुमारे…
पोलिसांच्या ताब्यातील आरोपी पसार, देहूरोड पोलिसांचा हलगर्जीपणा
मुंबईहून रेल्वेने पुण्याकडे येत असताना आरोपी रेल्वेतून उडी मारून पसार झाल्याची घटना देहूरोड परिसरात घडली. विशाल हर्षद शर्मा असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल शर्मा हा…
दुर्घटना घडल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा अगोदरच कडक व सक्तीचे पाऊल उचला-शत्रुघ्न काटे
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पालिका आयुक्त श्री शेखर सिंह यांना लेखी पत्र दिले. लेखी निवेदनात नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत नागरिकांच्या जीवांचा बळी गेल्याची घटनेची पुनरावृत्ती आपल्या पिंपरी चिंचवड शहरात होऊ नये म्हणून सदर…
महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंगच्या सर्वेक्षणाला सुरुवात…
अनधिकृत होर्डिंग कोसळून होणाऱ्या अपघाताचा धोका कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून शहरामध्ये सर्वंकष सर्वेक्षणास बुधवार, दिनांक १५ मे रोजीपासून सुरुवात करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आठ झोनमध्ये परवाना निरीक्षकांद्वारे शुक्रवार, दिनांक…
माजी आमदार श्री विश्वास गांगुर्डे यांचे पुण्यात दुःखद निधन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक पर्वती विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री विश्वास गांगुर्डे यांचे पुण्यात दुःखद निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव सकाळी १०.०० वाजता राहत्या घरी बिबवेवाडी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार…

