पोलिसांच्या नाकाबंदीत सापडली देशी दारू

निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिसांनी लावलेल्या नाकाबंदी मध्ये शिरगाव पोलिसांना एका रिक्षातून बेकायदेशीरपणे दारू वाहतूक करणारी रिक्षा आढळली. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विकास सुरेश डोळस (वय 33,…

PCB Admin PCB Admin

गणेश मूर्तिकार नितीन गांधी यांचे निधन

आळंदी : येथील श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे पुजारी नितीन नरहर गांधी ( वय ६५ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, सून, नातू,…

PCB Admin PCB Admin

मावळ मतदारसंघात ५२.३० टक्के मतदान

वयोवृद्ध, महिला आणि दिव्यांग तसेच इतर मतदारांसह नवोदित मतदारांनी मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या महाउत्सवात सहभाग घेतला. मावळ लोकसभा मतदारसंघात सुरळीत व शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार…

PCB Admin PCB Admin

होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला, वारंवार दुर्घटना घडूनही सरकार झोपेत

राज्यात हर्डिंग दुर्घटनेचे आजवर अनेक प्रकार होऊनही सरकारी पातळीवर गांभीर्याने पावले उचलली जात नाहीत. सोमवारी राज्यात निवडणूक धामधुम सुरू असतानाच तिकडे मुंबईत बेकायदा होर्डिंग कोसळून १४ ठार आणि ७४ नागरिक…

PCB Admin PCB Admin

अजित पवार गटाची एकही जागा निवडून येणार नाही

लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत. या टप्प्यांच्या अनुषंगाने सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. तर उत्तरं आणि प्रत्युत्तरंही दिली जात आहेत. दिग्गजांच्या मुलाखतीही सुरु आहेत.…

PCB Admin PCB Admin

चिखली मध्ये तरुणावर गोळीबार; दोघे जखमी

चिखली, दि. १३ (पीसीबी) - चिखली परिसरात वैयक्तिक वादातून गोळीबार झाला. यामध्ये एक तरुण जखमी झाला. तर आरोपीच्या मित्राला देखील गोळी लागल्याने तो देखील गंभीर जखमी झाला आहे. ही घटना…

PCB Admin PCB Admin

खास मतदानासाठी लंडनहून थेरगावला

दि १३ मे (पीसीबी ) - पिंपरी चिंचवड मधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदाताई तुळसे आणि लक्ष्मण तुळसे यांचे चिरंजीव डॉ. किरण यांनी सोमवारी दुपारी आपल्या आई वडिलांसह थेरगाव येथील एम.…

PCB Admin PCB Admin

भाजपला बहुमत अशक्य, एनडीए ला २६८ पर्यंतच जागा मिळण्याचा अंदाज

दि १३ मे (पीसीबी ) - राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी सध्याच्या लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण केलं आहे.…

PCB Admin PCB Admin

पिंपरी व्यापाऱ्यांचे एकाचवेळी गठ्ठा मतदान

दि १३ मे (पीसीबी ) - पिंपरी कॅम्प बाजारपेठेतील सर्व व्यापाऱ्यांनी एकाच वेळी गठ्ठा मतदान केले. पिंपरी चिंचवड कँम्प व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांच्या नेतृत्वाखाली येथील आडवाणी धर्मशाळेत आज…

PCB Admin PCB Admin

महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान, पुण्यात सर्वात कमी तर नंदूरबारमध्ये सर्वात जास्त मतदान

दि १३ मे (पीसीबी ) - लोकसभा निवडणुकित चौथ्या टप्प्यात देशात होणाऱ्या मतदानात विशेष उत्साहाचा माहोल आहे. देशात ९६ जागांसाठी मतदान सुरू असून दुपारी ३ पर्यंत ते ५२.६० टक्के होते,…

PCB Admin PCB Admin