पूररेषेतील बांधकामांवर कारवाई टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी २५ लाख घेतल्याचा नागरिकांचा आरोप

मोशी, बोऱ्हाडेवाडी परिसरात इंद्रायणी नदी पात्रालगतच्या पूर प्रतिबंधक रेषेच्या (निळी) हद्दीतील बांधकामांसाठी महापालिका अधिकाऱ्यांनी पैसे घेतल्याचा आरोप महिलांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणात महापालिकेच्या कोणत्या, अधिकाऱ्यांनी पैसे घेतले आहेत, त्यांची…

PCB Admin PCB Admin

शेत तळ्यामध्ये बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे शेत तळ्यामध्ये बुडून चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही सर्व मुले शेतमजूर कुटुंबातली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने आंबेगाव तालुक्यात एकच…

PCB Admin PCB Admin

सत्तेत INDIA की NDA , योगेंद्र यादव आणि प्रशांत किशोर यांचे परस्पर विरोधी दावे

देशात आज सहाव्या टप्प्याच मतदान होत असताना देशात सरकार कोण बनवणार? याची उत्सुक्ता शिगेला पोहोचली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता फक्त काही दिवस उरले आहेत. येत्या 4 जूनला निकाल जाहीर…

PCB Admin PCB Admin

कायदा हा श्रीमंताला, गरिबाला आणि मध्यमवर्गीयालादेखील सारखा – अजित पवार

पुणे हिट अँड रन प्रकरणावर अखेर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. घटनेनंतर अजित पवार माध्यमांसमोर आले नव्हते. अजित पवारांनी आज अखेर पुण्यात टायटन घड्याळच्या शोरुमच्या उद्घाटनाला उपस्थिती…

PCB Admin PCB Admin

तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आरोपीला शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवारी (दि. 22) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास देहू-मोशी रोडवर कुदळवाडी चौकात चिखली येथे करण्यात आली.…

PCB Admin PCB Admin

उघड्या दरवाजा वाटे तीन मोबाईल आणि तीन लॅपटॉप चोरीला

खोलीच्या उघड्या दरवाजा वाटे घरात प्रवेश करून चोरट्याने तीन मोबाईल फोन आणि तीन लॅपटॉप चोरून नेले. ही घटना 16 ते 23 मे या कालावधीत साखरे वस्ती रोड, नारायण नगर, हिंजवडी…

PCB Admin PCB Admin

खानावळ मालक आणि कामगार महिलेला बेदम मारहाण

दिघी मधील आदर्शनगर येथे खानावळ चालवणाऱ्यास आणि खानावळीत काम करणाऱ्या महिलेला चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 22) सायंकाळी घडली. यशराज मधुकर कोळगे (वय 24, रा.…

PCB Admin PCB Admin

निघोजे आणि कुरुळी गावात अवैध गॅस रिफिलिंग प्रकरणी दोन कारवाया

महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या गॅस रिफिलिंग केल्याप्रकरणी निघोजे आणि कुरुळी येथे दोन कारवाया करण्यात आल्या. या दोन्ही कारवाया गुरुवारी (दि. 23) सायंकाळी केल्या आहेत. पहिली कारवाई निघोजे गावात…

PCB Admin PCB Admin

नव्या कोऱ्या क्रेडीट कार्डमुळे तरुणीला 80 हजारांचा गंडा

नवीन क्रेडीट कार्ड घेतल्यानंतर तरुणीला त्याचा पासवर्ड सेट करण्यासाठी एका अनोळखी महिलेचा फोन आला. फोनवरील महिलेने गोपनीय माहिती घेत तरुणीच्या क्रेडीट कार्डमधून 80 हजार 780 रुपये काढून घेत फसवणूक केली.…

PCB Admin PCB Admin

भाड्याने नेलेल्या कारची बनावट कागदपत्रे बनवून विक्री

एक महिन्यासाठी भाड्याने नेलेल्या कारची बनावट कागदपत्रे बनवून ती मूळ मालकाच्या परस्पर विकली. ही घटना 13 मार्च ते 23 मे या कालावधीत हिंजवडी फेज एक येथे घडली. प्रसाद प्रल्हाद बारटक्के…

PCB Admin PCB Admin